शेव भाजी रेसिपी | झणझणीत शेव भाजी रेसिपी | Shev Bhaji Recipe In Marathi
Автор: कला ज्ञान
Загружено: 2024-12-25
Просмотров: 76740
Описание:
शेव भाजी रेसिपी | झणझणीत शेव भाजी रेसिपी | Shev Bhaji Recipe In Marathi
आज आपण शेव भाजी रेसिपी केलेली आहे आशा पध्दतीची शेव भाजी रेसिपी चवीला खूप छान लागते. आणि आपण सकाळच्या गडबडीत झटपट होणारी रेसिपी आहे. आणि ही रेसिपी आपण डब्यात देखील देऊ शकतो. एकदा नक्की करून पहा. आता आपण त्या साठी लागणारे साहित्य पाहू.
साहित्य-
. शेव
.कांदा
. टेमाटो
. लसूण
. कोथिंबीर
. लाल तिखट
. कांदा लसूण मसाला
.धने पुड
. हळद
. चवीनुसार मिठ
. तेल
. पाणी
एवढ्या साहित्यात शेव भाजी रेसिपी बनते. एकदा नक्की करून पहा. आणि आशा च नव नवीन रेसिपी पाहण्यासाठी video ला लाईक शेअर subscribe करायला विसरू नका.
धन्यवाद
Shevbhaji
#shevbhajirecipe
#cooking
#शेवभाजी
#recipe
#maharatrionrecipe
#shorts
#shortvideo
#viralvideo
#viralrecipe
#youtubeshorts
#testy
Thank you for watch
@priynkalokhande188
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: