कडा बाजार समितीत कांद्याचे दर स्थिर १५ ते १६ रुपये अलंकार ट्रेडिंग कंपनीत असा होता भाव l आज मराठी
Автор: Aaj Marathi
Загружено: 2025-10-05
Просмотров: 2961
Описание:
कडा बाजार समितीत कांद्याचे दर स्थिर १५ ते १६ रुपये अलंकार ट्रेडिंग कंपनीत असा होता भाव l आज मराठी
#कांदा #कांदा_बाजारभाव #कडा_बाजार #आष्टीबातमी #OnionPrice #कृषीबाजार #OnionAuction #कांदा_लिलाव #शेतकरी #AashtiNews #OnionMarket #BheedNews #OnionUpdates #कृषीवार्ता #FarmersNews
बीड जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यातील कडा कृषी उत्पन्न बाजार समितीत रविवारी झालेल्या कांदा लिलावात कांद्याला १५ ते १६ रुपये प्रतिकिलो असा दर मिळाला आहे.सध्या हवामानातील अनिश्चितता आणि पावसामुळे बाजारात कांद्याची मोठ्या प्रमाणावर आवक होत आहे. दरम्यान, शेतकऱ्यांना अपेक्षित भाव मिळत नसल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे.अलंकार ट्रेडिंग कंपनीचे संचालक बबलू शेठ तांबोळी यांनी सांगितले की, रविवारी झालेल्या लिलावात कांद्याला सरासरी १५ ते १६ रुपये प्रतिकिलो भाव मिळाला असून आवक मोठ्या प्रमाणावर वाढल्यामुळे दर स्थिर राहिले आहेत.कांद्याच्या भावातील चढ-उतारामुळे शेतकऱ्यांची चिंता कायम असून, बाजार समितीतील लिलावावर शेतकऱ्यांचे डोळे लागलेले आहेत.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: