पाच मिनिटात बनवा भट्टी सारखे खारे शेंगदाणे/Salted peanuts /Crunchy peanut
Автор: Kavita Patil recipes
Загружено: 2022-06-04
Просмотров: 92743
Описание:
#पाचमिनिटातबनवाभट्टीसारखेखारेशेंगदाणे
#crunchypeanuts
#Saltedpeanut
#snacks
#खारेशेंगदाणे
#नमकीनसिंगदाना
#rostedpeanuts
कविता पाटील रेसिपीज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. रोजचे दैनंदिन आहारात खमंग भाजलेले शेंगदाणे कोणाला आवडणार नाहीत ?बाहेरून विकत घेण्यापेक्षा घरी बनवलेल्या खाऱ्या शेंगदाण्याला चवअसते .शेंगदाण्यांमध्ये भरपूर प्रमाणात प्रथिने असतात .स्नॅक्स म्हणून किंवा टाईमपास म्हणून पण हे शेंगदाणे मोलाचे काम करतात. चला तर पाहूया घरच्या घरी झटपट खारे शेंगदाणे कसे बनवायचे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून कळवा तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात ?माझ्या चैनल वर नवीन असाल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन ची घंटा प्रेस करा.
कविता पाटील रेसिपीज हे चॅनल ला सबस्क्राईब करण्यासाठी लिंक खाली दिली आहे
/ @kavitapatilrecipes
भट्टी सारखे फुटाणे बनवा घरच्या घरी लिंक खाली दिली आहे.
• भट्टी सारखे फुटाणे घरच्या घरी बनवा/फुटाणे ...
मॅंगो आईस्क्रीम घरच्या घरी कसे बनवायचे लिंक खाली दिली आहे.
• घरातीलच साहित्यामध्ये बनवा मार्केट स्टाईल ...
पुणेरी वडापावची परफेक्ट आणि खरीखुरी रेसिपी 👇
• पुणेरी वडापावची खरीखुरी परफेक्ट रेसिपी आणि...
#Saltedpeanuts
#bhunimongphali
#rostedpeanuts
#snacks
#foodsandrecipes
#foodsandflavors
#easyhomerecipe
#saltedpeanutsrecipe
#khareshengdane
#healthylifestyle
#tastyrecipe
#cook
#homemadecooking
#chef
#diet
#fastfood
#foodlover
#foodie
#myfastblog
#myfastblog
#myfastvlog
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: