ycliper

Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
Скачать

बळीराजाचा डेटा धोक्यात! सायबर सुरक्षेविना 'डिजिटल लूट' सुरू; अनधिकृत आयडी वाटपामागे नेमके कोण?

Автор: VijayWadettiwar

Загружено: 2026-03-11

Просмотров: 100

Описание: राज्यात सध्या खासगी कंपन्यांकडून शेतकऱ्यांना अनधिकृत 'फार्मर आयडी' वाटले जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा केवळ ओळखपत्र वाटपाचा विषय नसून, बळीराजाची अत्यंत खासगी आणि संवेदनशील माहिती एखाद्या अनोळखी कंपनीच्या हाती जाणे ही अत्यंत गंभीर बाब आहे. या माहितीचा भविष्यात गैरवापर होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

डिजिटल प्लॅटफॉर्मवर शेतकऱ्यांचा डेटा जमा होत असताना सायबर हॅकिंग किंवा डेटा चोरी रोखण्यासाठी शासनाकडून कोणतीही ठोस यंत्रणा उभी केलेली दिसत नाही. एखादी खासगी कंपनी कोणत्या अधिकाराने शेतकऱ्यांचे आयडी बनवत आहे आणि त्यांच्याकडे ही माहिती पोहोचलीच कशी, असा सवाल विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासाला उपस्थित केला.

 ही सरळ सरळ शेतकऱ्यांच्या डेटाची लूट असून या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी होणे काळाची गरज आहे. शासनाने याकडे दुर्लक्ष न करता तातडीने पावले उचलली पाहिजेत!

#maharashtra #budgetsession2026 #budgetsession #assemblysession2026 #assembly #adhiveshan #maharashtranews #FarmerDataProtection #UnauthorizedFarmerID #StopDataLoot #CyberSafetyForFarmers #privacybreach #AgriDataScam #législatives #maharashtraassembly #SecureOurFarmers #datasovereignty #vijaywadettiwar

Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
बळीराजाचा डेटा धोक्यात! सायबर सुरक्षेविना 'डिजिटल लूट' सुरू; अनधिकृत आयडी वाटपामागे नेमके कोण?

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео

  • Информация по загрузке:

Скачать аудио

Похожие видео

३० सप्टेंबरची अट कशासाठी? ७/१२ कोरा करण्याच्या आश्वासनाचे काय झाले? #vijaywadettiwar #farmerloan

खेत तालाब में गिरे नाग और नागिन, देखिए खतरनाक रेस्क्यू ऑपरेशन

हा व्हिडिओ बघा बँकेत जाऊन चौकशी करायची गरज नाही! #loanwaiver #farmer #Maharashtrabudget #karjmafi

कर्जमाफीच्या निर्णयावर काय म्हणाले शेतकरी? नांदेडमधून ग्राऊंड रिपोर्ट | Farmer Loan Waiver | SK4

जमिनीच्या मोजणीची कटकट संपणार, कायद्यात बदल होणार; महसूल मंत्र्यांनी काय सांगितले ? | Vidhan sabha

बजरंग सोनवणे तावातावात बोलले, सगळीच भडास काढली, Angry Bajrang Sonawane Speech Viral | SK4

अहिल्यानगर ते पुणे-नाशिक; महसूलमधील महाघोटाळ्यावर विजय वडेट्टीवारांनी पुराव्यासह सरकारला घेरले !

मोदी तुमचा बाप,शेतकऱ्यांचा नाही! विधानसभेत हंगामा,पटोले भिडले, मुख्यमंत्री धावून गेले, काय घडलं ?

Kharif Crop Insurance: पीकविमा भरपाईची रक्कम ४ दिवसांत निश्चित करण्याचे काम सुरु | Agrowon

Namo Installment : नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा ८ हप्ता कधी येणार? |Agrowon

Weto odpowiedzią prezydenta na szantaż Tuska i Czarzastego | W Punkt

मोर नाचला म्हणून लांडोर नाचली की उघडे पडतेच | Sushil Kulkarni | Analyser | Jayant Patil

घरगुती वीज ग्राहकांचे वीजबील कमी होणार, काय म्हणाले मुख्यमंत्री ? | CM Fadnavis

५ तासात सिब्बल सुनावणी फिरवणार?  शिवसेना पक्ष- चिन्ह गोठवलं जाणार? Shivsena Supreme Court Hearing

महाराष्ट्रवर कर्ज किती ? विरोधकांच्या आरोपांना मुख्यमंत्री फडणवीसांचे उत्तर | CM Fadnavis

Jayant Patil Speech : फडणवीसांना चिमटे, सुनेत्रा वहिनींसाठी खास शेर;जयंत पाटलांनी सभागृह गाजवलं

ST कर्मचाऱ्यांना सरकारी सेवेत सामील करून घ्या Parab यांच्या मागणीवर Sarnaik यांनी काय म्हटलं?

दिलीप वळसे पाटील आक्रमक,फडणवीस यांनी मांडलेल्या अर्थ संकल्पात शेतकऱ्यांच्या कर्जमाफी बद्दल काय चुका

"Mogą ominąć weto prezydenta, złamią konstytucję". Bosak o dyskusji ws. SAFE

नसंपत्तीची लूट आणि वाघांची दहशत! चंद्रपूर-गडचिरोलीच्या प्रश्नावर विजय वडेट्टीवारांचा सरकारला जाब.

© 2025 ycliper. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]