ना हसणार - ना फसणार यावेळेस अनारसे फर्स्टक्लास जमणार । या सोप्या ट्रिकने बनवा परफेक्ट अनारसे Trupti
Автор: Trupti's Kitchen Katta
Загружено: 2025-10-06
Просмотров: 129553
Описание:
मंडळी नमस्कार,
दिवाळी म्हटलं की अनारसे आलेच पाहिजेत! 😍
पण बऱ्याच वेळा अनारसे फसतात, चिवट होतात ना?
मग ही खास रेसिपी करून बघा — ना हसणार, ना फसणार 😄
फक्त काही सोप्प्या स्टेप्सने तुम्ही घरच्या घरी बनवू शकता अगदी फुलासारखी फुललेले, खुसखुशीत आणि चविष्ट अनारसे! 🍘✨
🍘 अनारसेसाठी लागणारे साहित्य :
🌾 तांदूळ – ½ किलो (सुमारे ४ वाटी पिठी)
🍯 गुळ – ३५० ग्रॅम (खिसून १ वाटी)
🌼 खसखस – २ tbsp
🪔 तळणीसाठी तेल – आवश्यकतेनुसार
🎥 ही रेसिपी शेवटपर्यंत बघा आणि दिवाळीत घरच्यांना खुश करा! 💫
शुभ : दीपावली 💫
Please take a moment to like and subscribe
[FOLLOW]
YouTube: / truptiskitchenkatta
Instagram: / truptiskitchenkatta_official
Facebook: / truptiskitchenkatta
For sponsorship and business Inquiries 👇
[email protected]
My Kitchen Utensils and Tools Amazon link below.
https://amzn.to/3UEk0v3
Don't Forget to Like, Share , Subscribe & Comment
Thank You for Watching,
Trupti's Kitchen Katta
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: