Nanded मध्ये Ashok Chavan यांचाच दबदबा; पराभवानंतर Balaji Kalyankar यांची प्रतिक्रिया
Автор: Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स
Загружено: 2026-01-17
Просмотров: 9072
Описание:
#balajikalyankar #ashokchavan #nanded #shivsena #bjp
नांदेड महापालिका निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का बसला आहे.
नांदेड महापालिका निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का बसला आहे.
या पराभवानंतर आमदार बालाजी कल्याणकर यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली.
नांदेड उत्तरमध्ये शिवसेनेला चांगल्या जागा मिळतील अशी अपेक्षा त्यांना होती.
रात्रीतून वातावरण बिघडलं, लक्ष्मी कुठून फिरली समजलं नाही, असे ते म्हणाले.
पराभवानंतर आत्मचिंतन करणार असल्याचेही आमदार कल्याणकर म्हणाले
#BreakingNews #GoogleNews #TrendingNews #TrendingMarathiNews #MahayutiGovernment #devendrafadnavis #eknathshinde #ajitpawar #mahavikasaghadi #Sharadpawar #UddhavThackeray #SanjayRaut #NanaPatole #RajThackeray #ManojJarangePatil #prakashambedkar #MaharashtraPolitics #MaharashtraNews #maharashtrabreakingnews #maharashtranews #MVAvsMahayuti #bjp #ncp #shivsena #shivsenaubt #vanchit_bahujan_aaghadi #mns #ncpsharadpawar #ncpajitpawar #Maharashtracm #marathinews #PMNarendraModi #rahulgandhi #SantoshDeshmukh #punenews #mumbainews #nashiknews #nagpurnews #MaharashtraNews #MarathiNews #MaharashtraTimes
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: