Ajit Pawar Amit shah यांची भेट कशासाठी?| Santosh Deshmukh Case | Sharad Pawar
Автор: The Politics
Загружено: 2025-01-09
Просмотров: 4124
Описание:
#AjitPawar #SharadPawar #AmitShah
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे सध्या दिल्लीत आहेत दिल्ली दरबारी अजित पवार यांनी अमित शहा यांची भेट घेतली त्यांच्यात एक तास चर्चा झाली या सगळ्या घडामोडी सुरू असताना दुसरीकडे अजित पवार यांच्यामार्फत शरद पवारांच्या खासदारांची संपर्क केला जातोय. त्यांना निरोप दिला जातोय.
दिल्लीत नेमकं काय घडतंय शरद पवारांचे खासदार फुटणार का अजित पवारांचा राजकारण काय समजून घेऊ या व्हिडिओच्या माध्यमातून....
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: