आदिवासी विकास शिक्षक भरती २०००+ पदे | पेसा भरती फाईल CMO कार्यालयात & डोमासाईल हायकोर्टाचा निकाल!"
Автор: DM Reality Check
Загружено: 2026-01-14
Просмотров: 4283
Описание:
या व्हिडिओमध्ये शिक्षक भरती संदर्भातील तीन महत्त्वाच्या घडामोडींचे विश्लेषण केले आहे:
आदिवासी विकास विभाग: पवित्र पोर्टलद्वारे अंदाजे २००० पेक्षा जास्त पदांची भरती प्रक्रिया सुरू होत आहे.
पेसा (PESA) भरती: शासन निर्णयाची फाईल मुख्यमंत्री कार्यालयात स्वाक्षरीसाठी असून कोणत्याही क्षणी जीआर प्रसिद्ध होऊ शकतो.
हायकोर्ट निर्णय (WP 260/2026): औरंगाबाद खंडपीठाने १४ मे २०२५ पूर्वीच्या अधिवास प्रमाणपत्राच्या अटीबाबत मोठा दिलासा दिला आहे. आता उमेदवारांना नवीन डोमासाईल प्रमाणपत्राच्या आधारेही आरक्षणाचा लाभ घेता येईल, कारण सरकारने ही अट शिथिल करण्याचे मान्य केले आहे.
#शिक्षकभरती #PavitraPortal #PESABharti #आदिवासीविकासविभाग #HighCourtVerdict #TeacherJobUpdate #MahaTait #MahaTET
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: