'वर्दीतला राक्षस' सदावर्तेंचा पोलीस कर्मचाऱ्यावर गंभीर आरोप | Saksham Tate Case
Автор: Saam TV News
Загружено: 2025-12-01
Просмотров: 24961
Описание:
नांदेडमधील सक्षम ताटे हत्या प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला असून ॲड. गुणरत्न सदावर्ते यांनी पीडित कुटुंबाची भेट घेतली आहे. 'सक्षम ताटे यांची हत्या निर्गुण हत्या, बंदुकीच्या गोळ्या घालून हत्या आहे... ही जगाला दखल घ्यायला लावणारी आहे', असे मत सदावर्ते यांनी व्यक्त केले. सदावर्ते यांनी पोलीस कर्मचारी धीरज कोमुलवार यांच्यावर गंभीर आरोप केले असून, कोमुलवार यांनी आरोपींना मदत केल्याचा आणि फिर्यादी आंचल मामिडवार हिच्यावर दबाव टाकल्याचा दावा केला आहे. या प्रकरणी कोमुलवार यांच्या निलंबनाची आणि आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी त्यांनी केली आहे. तसेच, हे प्रकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे नेणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
#SakshamTate #NandedMurder #GunratanSadavarte #HonorKilling #JusticeForSaksham #AanchalMamidwar #MaharashtraPolice #DalitLivesMatter #SaamTV #MarathiNews #CrimeReport #Nanded #DevendraFadnavis #ConstitutionDay #SatyamevJayate
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: