Скачать
Suresh Dwadashiwar Interview : महाराष्ट्रात राजकीय विचारांची जागा जातीयवादाने घेतली आहे का?
Автор: The Politics
Загружено: 2025-03-11
Просмотров: 62680
Описание:
#Sureshdwadashiwar #MaharashtraPolitics #secularism
महाराष्ट्राच्या राजकारणाचा गेल्या दशकभराच्या राजकारणाचा आढावा घेतला तर असं दिसून येत पुर्वी राजकीय विचारसरणीवर आधारित असलेले राजकारण आता व्यक्ती आणि जातीकेंद्रीत होऊ लागलेले आहे. महाराष्ट्रातला राजकीय विचार का हरवला आहे आणि याला जबाबदार कोण आहे याबबत परखड भाष्य़ केलं आहे जेष्ठ पत्रकार, विचारवंत, साहित्य़िक सुरेश व्दादशीवार यांनी....
Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: