कमी मार्क वर मेडीकल कोर्सेस प्रवेशाची सेवटची सुवर्ण संधी २०२५ नीट परीक्षा मार्कवर
Автор: Future Doctor 🩺
Загружено: 2026-01-16
Просмотров: 246
Описание:
♦️NEET(UG)-2026
📢 Important Update regarding updating Aadhar details
लवकरच NEET-2026 च्या ऑनलाईन नोंदणीची सुरुवात होईल. तत्पूर्वी विद्यार्थ्यांनी आपल्या आधार कार्डवरील माहिती अपडेट करून घ्यावी.
माहिती अपडेट करताना खालील बाबींची काळजी घ्या.
(1) विद्यार्थ्यानी आपल्या 10 वी गुणपत्रिका/सनद प्रमाणे आपले आधार वरील नाव अपडेट करावे.
(2) 10 वी गुणपत्रिका(Mark sheet)/सनद (Board Certicate) वर आडनाव सुरुवातीला असेल तर आधारवरही तशीच दुरुस्ती करून घ्यावी.
(3) 10 वी गुणपत्रिका/सनद प्रमाणे आधार वरील नावातील स्पेलिंगमधील चुका दुरुस्त करून घ्याव्यात. (And Vice versa)
(4) 10 वी गुणपत्रिका/सनद प्रमाणे आधार वरील जन्म तारखेची दुरुस्ती करून घ्यावी. (And Vice versa)
(5) आपल्या आधार वरील फोटो ओळखता येत नसेल तर फोटोही अपडेट करून घ्यावा.
(6) OTP Authentication साठी आपले आधार आपल्या मोबाईल क्रमांकाशी लिंक करून घ्यावे.
(7) CBSE अंतर्गत वर्ग १०/१२ वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना गुणपत्रिका व Board Certicate हे वेगवेगळे मिळत नाही. त्यांची गुणपत्रिका हीच त्यांचे Board Certificate असते, याची नोंद घ्यावी.
(8) ज्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना (SC/ST/OBC) केंद्रीय प्रवेश प्रक्रिया कीव्हा दुसर्या राज्यातील प्रवेश प्रक्रियेत सहभागी ह्वायचे आहे, अश्या विद्यार्थ्यांना Central CAST Certificate व Central NCL certificate काढावे लागेल. राज्य व केंद्रीय Format वेगवेगळ्या प्रकारचे असतात, याची नोंद घ्यावी.
(9) Central CAST व NCL ची Validity ही ३१ मार्च पर्यंतच असते. त्यामुळे २०२६-२७ या शैक्षणिक वर्षासाठी हे १ एप्रिल २०२६ नंतरचे असणे आवश्यक आहे.
(१०) जे विद्यार्थी फक्त महाराष्ट्रातील प्रवेश प्रक्रियेत सहभागी होतील अश्या विद्यार्थ्यांना नविन CAST Certificate काढण्याची आवश्यकता नाही. परंतु NCL व Income certificate हे १ एप्रिल २०२६ पुन्हा काढावे लागेल.
वरील सर्व बाबी वेळ राहता पुर्ण व दुरुस्त करून घ्याव्यात. कारण आधार मधील माहिती दुरुस्तीसाठी बराच वेळ लागतो.
----------------------------------------
🙏🏻
कास्ट व्हॅलिडीटीचे बाबत महत्त्वाचे
========================
✒️
कास्ट सर्टिफिकेट प्रत्येकाकडे नसेल तर काढून घ्यावी (10 ते 15 दिवसात मिळते).
✒️
कास्ट व्हॅलिडीटी (Cast Validity) हे सर्वात महत्त्वाचे कागदपत्र आहे. याला 'जात पडताळणी दाखला' म्हणतात.
✒️
यासाठी वडील किंवा आजोबांचा पुरावा लागतो (काही लोकांसाठी १९५२, १९५७, १९६७, १९९५ चा पुरावा आवश्यक आहे).
✒️
व्हॅलिडीटी नसेल तर ॲडमिशन पुढे जाऊन कॅन्सल (Cancel) होणार आहे, हे लक्षात ठेवा.
✒️
व्हॅलिडीटीसाठी बारावी सुरू झाल्या-झाल्या अर्ज करायचा असतो.
✒️
व्हॅलिडीटीसाठी अर्ज केला असेल तर त्याची ऑनलाईन अर्ज सादर केल्याची पावती जपुन ठेवावी.
✒️
व्हॅलिडीटी उपलब्ध होत नाही तो पर्यंत ही उपलब्ध पावती सादर करू शकता.
✒️
परंतु प्रवेश महाविद्यालयात घेतेवेळी ती सादर करणे जरूरीचे असते.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: