पहिल्यांदाच पुण्यात शिवजयंती अनुभवली 😍 Shiv Jayanti 2026 Pune | Shaniwar Wada Grand Procession 🔥
Автор: Jara hatake
Загружено: 2026-02-20
Просмотров: 96
Описание:
शनिवारवाडा भव्य मिरवणूक 2026 | Shiv Jayanti Pune
१९ फेब्रुवारी २०२६ — शिवजयंती निमित्ताने पुणे शहरात साजऱ्या होणाऱ्या भव्य सोहळ्याचा हा खास अनुभव!
या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ऐतिहासिक शनिवारवाडा परिसरातून निघालेली भव्य मिरवणूक, ढोल ताशांचा गजर, मर्दानी खेळ आणि यावर्षीचे मुख्य आकर्षण — शिवकालीन सरदार घराण्यांच्या वंशजांचे सुमारे १०० सुसज्ज चित्ररथ!
जय शिवाजी 🚩 जय भवानी 🚩 हर हर महादेव 🚩
मी सकाळी ५:४५ वाजता इंद्रायणी एक्सप्रेसने पुण्याकडे प्रवास करून हा सोहळा पहिल्यांदाच अनुभवला — आणि तो अनुभव तुमच्यासोबत शेअर करत आहे.
जर तुम्हाला इतिहास, शिवचरित्र आणि महाराष्ट्राची परंपरा आवडत असेल तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पाहा.
👉 Channel Subscribe करा: @Jara_Hatake
👍 Like | Share | Comment
#ShivJayanti2026 #ShivJayantiPune #ShaniwarWada #PuneProcession #DholTasha #MardaniKhel #JayShivaji #JaraHatake
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: