LIVE 🔴 Budget 2026 | अर्थमंत्री निर्मला सीतारामन | मोदी सरकारचा अर्थसंकल्प | Asianet News Marathi
Автор: Asianet News Marathi
Загружено: 2026-01-31
Просмотров: 80
Описание:
अर्थसंकल्प 2026 सादर करण्याआधी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थ मंत्रालयाच्या टीमसोबत पारंपरिक फोटोसेशन केले. Budget 2026 कडून देशाच्या आर्थिक प्राधान्यक्रमांवर आणि महत्त्वाच्या धोरणात्मक निर्णयांवर मोठ्या अपेक्षा आहेत. कर सवलती, महागाई, रोजगार, शेतकरी, मध्यमवर्ग, उद्योग यावर काय निर्णय? प्रत्येक अपडेटसाठी Asianet News Marathi सोबत LIVE रहा.
#Budget2026 #UnionBudget #NirmalaSitharaman #AsianetNewsMarathi #Live
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: