सकाळचा नाश्ता ४ पदार्थ | सकाळच्या घाईत, हरभऱ्याचं थालीपीठ, ज्वारीचं धिरडं, पराठे 4 Nashta Recipes
Автор: Sarita's Kitchen
Загружено: 2025-04-04
Просмотров: 369866
Описание:
सरिताज किचनची सर्व उत्पादने शुद्ध, पारंपरिक आणि केमिकल विरहित आहेत.
ऑर्डर करण्यासाठी | To Order -
• Website - https://saritaskitchenofficial.com/
• Amazon - https://www.amazon.in/s?me=A6FSX0SQK7...
नाश्त्याचे झटपट 4 प्रकार | सकाळच्या घाईत, हरभऱ्याचं थालीपीठ, ज्वारीचं धिरडं, पराठे 4 Nashta Recipe
नाश्त्याचे ४ प्रकार | सकाळच्या नाष्ट्याचे ४ प्रकार | सकाळचा नाश्टा रेसिपी | सकाळचा नाश्ता रेसिपी | थालीपीठ रेसिपी | प्रोटीनरिच थालीपीठ रेसिपी | हरभऱ्याचे थालीपीठ | बिना भाजणी थालीपीठ | टिफिन रेसिपी | Morning Breakfast recipes | tiffin recipes | breakfast recipes | 4 easy breakfast recipes | 4 tiffin recipes in marathi |
भिजवलेल्या हरभऱ्याचे थालीपीठ | For chana thalipith recipe
• भिजवलेले हरभरे १ कप | Soaked Black Chana 1 cup
• बारीक चिरलेला कांदा १ | Finely Chopped onions 1
• बारीक चिरलेली कोथिंबीर १ कप | Chopped fresh coriander 1 cup
• तांदळाचे पीठ २-३ टेबलस्पून (गरजेप्रमाणे) | Rice flour 2-3 tbsp (as req)
• ओवा १/२ टीस्पून | Carom seeds ½ tsp
• हळद १/४ टीस्पून | Turmeric ¼ tsp
• मीठ चवीनुसार | Salt to taste
• जिरे पूड १ टीस्पून | Cumin pw 1 tsp
• हिरवी मिरची व आल्याचा ठेचा २ टीस्पून | Green chili & ginger thecha 2 tsp
• पांढरे तीळ १ टीस्पून | White sesame 1 tsp
• तेल / तूप | Oil / ghee
मिश्र डाळी व दुधीचा पराठा | mix dal & dudhi pratha
• शिजलेल्या मिश्र डाळी १ कप | Cooked mixed dal 1 cup
• किसलेला दुधी १ कप | Grated bottle gourd 1 cup
• गव्हाचे पीठ दीड ते २ कप (गरजेप्रमाणे) | wheat flour 2 cups approx or as req
• बेसन २ चमचे | besan 2 tbsp
• हळद १/४ टीस्पून | turmeric ¼ tsp
• मीठ चवीनुसार | salt to taste
• मिरची पावडर १ टीस्पून | red chilly pw 1 tsp
• धने पूड १ टीस्पून | coriander pw
• जिरे पूड १/२ टीस्पून | cumin pw ½ tsp
• किसलेले आले १ इंच | grated ginger 1 inch
• पांढरे तीळ १ चमचा | white sesame 1 tsp
• बारीक चिरलेली कोथिंबीर १/४ कप | chopped fresh coriander ¼ cup
• तेल / तूप | ghee
बेसन धिरडे सँडविच | Besan Dhirde Sandwich Recipe
• बेसन १ कप | Besan 1 cup
• चिरलेली कोथिंबीर १/२ कप | Chopped fresh coriander ½ cup
• हिरवी मिरची ठेचा १ टीस्पून | Green chilli thecha 1 tsp
• हळद १/४ टीस्पून | Turmeric ¼ tsp
• मीठ चवीनुसार | Salt to taste
• ओवा १/४ टीस्पून | Carom seeds ¼ tsp
• पाणी गरजेनुसार | Water as req
• ब्रेड | Bread
• तेल | Oil
• चीज स्लाइस | Cheese slice
• चिरलेला कांदा, काकडी | Chopped cucumber, onions
ज्वारीचं धिरडं रेसिपी | Jowar chila recipe
• ज्वारीचे पीठ १ कप | Jowar flour 1 cup
• बेसन २ चमचे | Besan 2 tsp
• बारीक चरिलेली कोथिंबीर १/४ कप | Fresch chopped coriander ¼ cup
• ओवा १/४ टीस्पून | Carom seeds ¼ tsp
• लसूण, मिरची ठेचा १ टीस्पून | Garlic, green chilly thecha 1 tsp
• हळद १/४ टीस्पून | turmeric ¼ tsp
• जिरे पूड १/४ टीस्पून | cumin pw ¼ tsp
• मीठ चवीनुसार | Salt to taste
• हळद | turmeric ¼ tsp
• तेल | Oil
Other Recipes
सकाळच्या नाष्ट्याला करा हा डाळ तांदळाचा नवीन पौष्टिक पदार्थ | Healthy Breakfast | Sarita's Kitchen
• सकाळच्या नाष्ट्याला करा हा डाळ तांदळाचा नव...
तासाभरात डाळ तांदळाचा कुरकुरीत डोसा /सोडा, इनो न वापरता | Kurkurit Dosa Recipe / Breakfast Recipe
• तासाभरात डाळ तांदळाचा कुरकुरीत डोसा /सोडा,...
खाल्ल्यानंतर चव विसरणार नाही अस्सा कोबीपासून खुसखुशीत भन्नाट नाष्टा | टिफिन रेसिपी | kobicha paratha
• खाल्ल्यानंतर चव विसरणार नाही अस्सा कोबीपास...
गव्हाच्या पिठाचा मजेदार नाष्टा | नवीन ब्रेकफास्ट रेसिपी | New Breakfast Recipe kids | SaritasKitchen
• गव्हाच्या पिठाचा मजेदार नाष्टा | नवीन ब्रे...
ढोकळा बिघडतो? या 7 टिप्स वापरुन बनवा मार्केटसारखा परफेक्ट जाळीदार ढोकळा रेसिपी Khaman Dhokala Recipe
• ढोकळा बिघडतो? या 7 टिप्स वापरुन बनवा मार्क...
या 6 टिप्स वापरून बनवा मऊ लुसलुशीत दहीवडे आणि परफेक्ट चाट चटणी |परफेक्ट दहीवडे रेसिपी DahivadaRecipe
• या 6 टिप्स वापरून बनवा मऊ लुसलुशीत दहीवडे ...
रोज नाष्टा काय बनवायचा प्रश्न पडतो? नाष्टा प्रकार 10| पोह्यांचा डोसा रेसिपी / Rava Dosa Recipe Marat
• रोज नाष्टा काय बनवायचा प्रश्न पडतो? नाष्टा...
रोजचा नाष्टा 9 | कोकणी पारंपरिक दडपे पोहे रेसिपी पोहे चिवट न होण्यासाठी टिप्स | Dadape Pohe recipe
• रोजचा नाष्टा 9 | कोकणी पारंपरिक दडपे पोहे ...
#breakfastrecipe #morningbreakfast #thalipitrecipe #dudhichaparatha #besandhirdesandwitch #jwarichyapithachedhirde #saritaskitchen #नाश्त्याचेप्रकार #सकाळचानाष्ट #ज्वारीचेधिरडे #हरभऱ्याचाडोसा #बेसणपोळी #बेसणपोळीसॅंडविच #दुधीचापराठा #सरिताकिचन
#saritaskitchen #सरिताकिचन
For collaboration enquiries – [email protected]
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: