ताण, तणाव व्यवस्थापन - Vilas Sawant / DnyanYatra by Ulhas Kotkar / Public Speaking Marathi
Автор: Ulhas Kotkar
Загружено: 2017-10-04
Просмотров: 1068
Описание:
ताण, तणाव व्यवस्थापन - Vilas Sawant / DnyanYatra by Ulhas Kotkar / Public Speaking Marathi
कार्यक्रम : नवीन वक्त्यांना घडताना पहा. ( ज्ञानयात्रा ३ )
प्रसिद्ध 'संभाषण व भाषणकला' प्रशिक्षक श्री. उल्हास कोटकर यांच्या 'संभाषण चातुर्य प्रशिक्षणक्रमात' सहभागी झालेले प्रशिक्षणार्थींना 'नवीन वक्त्यांना घडताना पहा. - ज्ञानयात्रा' या विशेष आयोजित कार्यक्रमात 'विशेष भाषण सादरीकरणाचे' एक व्यासपीठ उपलबध करून दिले जाते.
या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रशिक्षणार्थींना मिळणारा आत्मविश्वास व त्यांच्याकडून विविध विषयावरील 'माहितीपूर्ण भाषण' ऐकणे व पाहणे एक अविस्मरणीय अनुभव असतो. उत्तम 1000 वक्ते घडवण्याच्या ध्येयाचे एक छोटासे पाऊल. .
• ज्ञानयात्रा ३ मुंबई / Dnyanyatra 3 Mumbai या लिंकवर क्लिक करून याच कार्यक्रमातील इतरही वक्त्यांचे 'माहितीपूर्ण भाषणे' ऐका व पहा.
----------------------------------
स्टेजवर येऊन न घाबरता आपले विचार प्रभावीपणे तुम्हाला मांडायचे आहेत? प्रभावी संभाषण कौशल्यातून यशाची शिखरे गाठायची आहेत? "बोलणाऱ्याची मातीही विकली जाते आणि न बोलण्याराचं सोनही विकलं जात नाही!" ही म्हण आपण यापुर्वीच ऐकली असेल. आपले विचार योग्यरित्या समोरील व्यक्तीपर्यंत पोहोचवता येणे ही एक कमालीची महत्त्वाची कला आहे.
अनेकांना ही कला बिलकुल अवगत नसते आणि त्यामुळे त्यांचे अपरिमीत नुकसानही होत असते. त्यातही जेव्हा मोठ्या जनसमुदायासमोर बोलण्याची वेळ येते तेव्हा तर परिस्थीती आणखीनच वाईट होते. माईक समोर आल्यानंतर दरदरुन घाम फुटतो, घशाला कोरड पडते, पोटात गोळा येतो आणि शब्दच बाहेर पडत नाहीत.
या सगळ्यांवर मात करुन एक चांगला वक्ता कसा बनायचं? लोकांना जिंकून घेईल असं भाषण कसं ठोकायचं? आपले मुद्दे कसे मांडायचे? प्रभावी भाषण करता यावं यासाठी तयारी कशी करावी? अशा अनेक महत्त्वाच्या विषयांवर प्रक्टिकल प्रशिक्षणासाठी, प्रसिद्ध संभाषण चातुर्य प्रशिक्षक श्री. उल्हास कोटकर यांचा 'संभाषण चातुर्य प्रशिक्षणात' सहभागी व्हा व प्रभावशाली वक्तृत्वाची गुरुकिल्ली जाणून घ्या. हजारो लोकांसमोर प्रभावीपणे भाषण करायला शिका आणि जग जिंका.
प्रशिक्षणक्रमाच्या अधिक माहितीसाठी संपर्क : 'Call or WhatsApp: 9821033736 / Email: [email protected]
----------------------------------
उल्हास कोटकर संपर्क :
Call - Telegram - WhatsApp : 9821033736 / Email: [email protected]
'उल्हास कोटकर' यांच्या YouTube चॅनेलवर उपलब्ध अनेक प्रेरणादायी मुलाखती, प्रेरणादायी भाषणे ऐका व पहा.
/ kotkarulhas
Facebook Profile 1 - / ulhaas.kotkar
Facebook Profile 2 - / ulhas.kotkar.77
----------------------------------
Facebook Page - / ulhaskotkar
Instagram - / kotkar_ulhas
Twitter - / ulhaaskotkar
Linkedin - / ulhaskotkar
----------------------------------
Blog - http://ulhaskotkar.blogspot.com/
Podcast - https://anchor.fm/ulhas-kotkar / https://ulhaskotkar.buzzsprout.com/
Telegram Channel - https://t.me/UlhasKotkarAcademy
Website: - http://ulhaskotkar.com/
----------------------------------
IG TV - / channel
Dailymotion - https://www.dailymotion.com/dm_034682...
Vimeo - https://vimeo.com/ulhaas
----------------------------------
#PublicSpeakingTraining #PublicSpeakingCourses #UlhasKotkarPublicSpeakingCoach
#PublicSpeakingMarathi #PresentationSkillsMarathi #CommunicationSkillsMarathi
#PublicSpeakingTrainingMarathi #PresentationSkillsTrainingMarathi #CommunicationSkillsTrainingMarathi
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: