नाशिक-पुणे रेल्वेमार्गाचा फेरविचार होणार; विखेंची दिल्लीत 4 मंत्र्यांसोबत चर्चा...
Автор: Ahilyanagarlive24
Загружено: 2026-02-14
Просмотров: 6809
Описание:
दिल्लीत सध्या लोकसभेचे अधिवेशन सुरु आहे. केंद्र सरकारच्या आखत्यारितील प्रश्नासंदर्भात, नगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हेही दिल्लीत पोहोचले. त्यांनी शुक्रवारी संसक्षण मंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय मंत्री जेपी नड्डा, केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील तसेच केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेतली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वाखाली राज्य सरकार घेत असलेल्या निर्णयांची माहिती त्यांनी या सर्व मंत्र्यांना दिली. शिवाय राज्यातील व जिल्ह्यातील काही महत्त्वाच्या प्रश्नांबाबतही त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली. विखेंनी आपल्या दिल्ली दौऱ्यात सर्वात जास्त चर्चेत असलेल्या, पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वेच्या वादावरही लक्ष्य वेधले. मंत्री वैष्णव यांनी या प्रश्नावर काय सांगितले? हा प्रश्न सुटेल का? हेच आपण या व्हिडीओतून पाहणार आहोत...
गेल्या दहा वर्षांपासून अहिल्यानगरकरांच्या सेवेत असलेले नगर जिल्ह्याचं नंबर १ न्यूजनेटवर्क ! ब्रेकिंग बातम्या | ग्राउंड रिपोर्ट | पॉडकास्ट | सविस्तर लेख | इन्फोटेनमेंट, अहिल्यानगर आणि महाराष्ट्र बद्दल सर्व काही एक क्लिकवर
बातम्या, लेख आणि तक्रारी साठी संपर्क : [email protected]
अहिल्यानगर आणि महत्वाच्या बातम्या पहा वेबसाईटवर https://ahilyanagarlive24.com
#Ahilyanagar #AhilyanagarNews #Ahilyanagarlive #Ahilyanagarlive24 #Ahilyanagarvideos #
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: