ycliper

Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
Скачать

Amol Mitkari | अजित पवारांचा घातपात झाला असेल तर बदला घेण्याची जबाबदारी आपली

Автор: Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स

Загружено: 2026-02-04

Просмотров: 49155

Описание: #amolmitkari #ncp #ajitpawarplanecrash #ajitpawaraccidentdeath #devendrafadnavis #bjp

अमोल मिटकरी यांनी सांगितलं की, घटनेच्या दिवशी संध्याकाळी पाच वाजता ते घटनास्थळी गेले असता, तेथील सरपंचांनी धक्कादायक माहिती दिली. विमानातून कोणीतरी उडी मारण्याचा प्रयत्न करत असल्याचं त्यांनी पाहिलं होतं.त्या व्यक्तीला वाचवण्यासाठी आम्ही जात असतानाच अचानक स्फोट झाला आणि पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला, असं सरपंचांनी सांगितल्याचा दावा मिटकरी यांनी केला आहे. या विधानामुळे संपूर्ण प्रकरणाला नवं वळण मिळालं आहे.अजित पवार यांच्या मृत्यूचं गूढ महाराष्ट्रासमोर राहू नये, त्याचा संपूर्ण उलगडा व्हावा यासाठी आपण जिवंत असेपर्यंत लढा देणार असल्याचा ठाम संकल्प अमोल मिटकरी यांनी व्यक्त केला आहे. अजित पवार यांचा घातपात झाला असेल, तर त्याचा बदला घेणं ही त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाची जबाबदारी असल्याचंही ते म्हणाले.

#BreakingNews #GoogleNews #TrendingNews #TrendingMarathiNews #MahayutiGovernment #devendrafadnavis #eknathshinde #ajitpawar #mahavikasaghadi #Sharadpawar #UddhavThackeray #SanjayRaut #NanaPatole #RajThackeray #ManojJarangePatil #prakashambedkar #MaharashtraPolitics #MaharashtraNews #maharashtrabreakingnews #maharashtranews #MVAvsMahayuti #bjp #ncp #shivsena #shivsenaubt #vanchit_bahujan_aaghadi #mns #ncpsharadpawar #ncpajitpawar #Maharashtracm #marathinews #PMNarendraModi #rahulgandhi #SantoshDeshmukh #punenews #mumbainews #nashiknews #nagpurnews #MaharashtraNews #MarathiNews #MaharashtraTimes

Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
Amol Mitkari | अजित पवारांचा घातपात झाला असेल तर बदला घेण्याची जबाबदारी आपली

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео

  • Информация по загрузке:

Скачать аудио

Похожие видео

पवारसाहेब चालतील पण सुप्रिया सुळेंचं नेतृत्व अमान्य, अजित पवार गटाचे नेते ठाम? NCP vs NCP SP | SA4

Ajit दादा गेल्याने मोठी पोकळी, Sunetra Pawar यांच्याकडे बीडचं पालकत्व, पंकजा मुंडे काय म्हणाल्या?

अजित पवार यांच्या अस्थीचं विसर्जन करताना अमोल मिटकरी यांचे अपघाताबाबत गंभीर सवाल, इशारा देत म्हणाले?

Parth Pawar on Sharad Pawar : शरद पवारांसाठी गर्दीतून स्वत: वाट काढली, पार्थ पवारांनी काय काय केलं?

Amol Mitkari On Ajit Pawar Death : मिटकरींनी कागद दाखवला, पायलटबाबत काय म्हणाले?

'अजित पवार शरद पवार यांचे पक्ष एकत्र येणारच होते, 8-15 दिवसात ठरलं होतं -  किरण गुजर

Vijay Pandhare On Ajit Pawar : दादा गेले आता सिंचन घोटाळ्याचं काय? घात की अपघात? पांढरे EXCLUSIVE

Uttam Jankar यांनी थेट तटकरे, पटेलांवर डागली तोफ, 'प्रत्येक बगलबच्चाला वाटते माझंच चालावं'

कामाचा माणूस गेला, Aditya Thackeray हळहळले; वरळीत Pinky Mali यांच्या कुटुंबीयांचं सांत्वन

Murlidhar Mohol On Ajit Pawar | अजितदादांच्या शोकसभेत मुरलीधर मोहोळ भावूक

Mamata Banerjee 23 वर्षांच्या नंतर कोट घालून सुप्रीम कोर्टात का लढल्या? Abhijit Karande | Mumbai Tak

Om Rajenimbalkar On Ajit Pawar Exclusive:सुनेत्राआत्यांना ओमराजेंचा काय शब्द? दादांच्या आठवणीत भावूक

सहावा माणुस सापडला | Sushil Kulkarni | Analyser | Sanjay Raut | Amol Mitkari | Eknath Khadse

अजित दादांच्या मृत्यूच गूढ रहस्य आणि लोकांमधील चर्चा

वडिलांसमोर पहिलं भाषण, जय पवारांना अजितदादांनी काय सांगितलं? Ajit Pawar on Jay Pawar | SA4

Rupali Thombare on Ajit Pawar Death News | विमानाचा स्फोट असा का झाला? | Marathi News

Ajit Pawar जिवंत असल्याच्या Conspiracy Theory, गावागावात अफवा, अपूर्ण पुरावे, चर्चा सुरु कुठून झाली?

Sadabhau Khot vs Jayant Patil : सदाभाऊ खोतांचा दावा, जयंत पाटलांचं उत्तर

Ajit Pawar Crash Eyewitness Reveal काळजाचा ठोका चुकवणारा तो प्रसंग; सरपंचांनी सांगितला अपघाताचा थरार

अस्थी कलशाच्या दर्शनावेळी Ajit Pawar यांचा आवाज कानी पडला, Dhananjay Munde यांना रडू कोसळलं

© 2025 ycliper. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]