Khailstan : Indian Flag taken down in UK - भारतीय उच्चायुक्तालयावरचा झेंडा उतरवल्यावर काय घडलं?
Автор: BBC News Marathi
Загружено: 2023-03-20
Просмотров: 32009
Описание:
#amritpalsinghwarispunjabde #london #khalistan
लंडनमधल्या भारतीय उच्चायुक्तालयावरचा झेंड उतरवल्याचा प्रकार घडलाय. कथित खलिस्तानवादी आंदोलकांनी हा प्रकार केल्याचं दिसून येतंय. पंजाबमध्ये कथित खलिस्तान समर्थक अमृतपाल सिंगच्या अटकेचे प्रयत्न सुरू आहेत. गेले 3 दिवस सिंग हा फरार असून
त्यामुळे पंजाबमध्ये तणावाचं वातावरण आहे. याचेच पडसाद परदेशात लंडनमध्येही
उमटले. काही आंदोलकांनी भारतीय उच्चायुक्तालयाच्या इमारतीसमोर आंदोलन केलं.
यातल्या एकाने इमारतीवरचा भारताचा झेंडा खाली उतरवण्याचा प्रयत्न केला. मात्र, भारतीय उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्याने हा झेंडा लगेचच ताब्यात घेतला.
___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
https://www.bbc.com/marathi/podcasts/...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: