Official Video |💔 दुसऱ्याला खुश करण्यात व्यस्त झाली 💔| Dusryala Khush Karnyat vest Zali | SK Brother
Автор: SK Star Music Company
Загружено: 2024-12-27
Просмотров: 1679131
Описание:
Official Video |💔 दुसऱ्याला खुश करण्यात व्यस्त झाली 💔| Dusryala Khush Karnyat vest Zali | SK Brothers
निर्माता - मंगल ताई जाधव
दिग्दर्शक - कुलदीप जाधव
कलाकार - कावेरी घंगाळे , बापू जाधव , सचिन जाधव , कुलदीप जाधव
सहदिग्दर्शक - अशोक तरटे
DOP & एडिटिंग - अशोक तरटे
ड्रोन - गणेश लावंड
स्टोरी - कुलदीप जाधव
गीत - कुलदीप जाधव
गायक - सचिन जाधव
संगीत - कुलदीप सचिन
रेकॉर्डिंग - SK STAR Recording Studio
Instagram I'd Follow Now 👇
https://www.instagram.com/kuldip_sk?i...
https://www.instagram.com/sk_star_mus...
तुझ्या प्रेमत जिंदगी उध्वस्त झाली ग
मला वेड करून तू दुसऱ्याला
खुश करण्यात वेस्त झाली ग ..... | ध्रु |
रोज तुझ नवीनच दुखन असायचं
तुझ्या काळजीनं जानू मी झुरत बसायचं
त्याच्या प्रेमानं आत्ता तू तंदुरुस्त झाली ग .... | 1 |
बिन लाजी तुझ मन नाही एकान भरायच
आत्ता पुन्हा कधी प्रेम मला नाही ग करायचं
मला बरबाद करून तू तर मस्त झाली ग. ..... | 2 |
आज मी उद्या तो तिसऱ्या दिवशी तिसराच बघायचा
तुझ्या सारख्या धोकेबाजाला हक्क नाही ग जगायचं
जगावाणी सचिन कुलदीप नाही स्वस्त झाली ग. ... | 3 |
Top Songs :
• माया लावताना लाव मन भरून 2.0 | TimePass Ka...
• Official Video | 😍 तू लय आवडली माझ्या मनाल...
• Official Video | 😍 तू लय आवडली माझ्या मनाल...
• Official Video | 💔 रडू नको जानू माझा जीव ग...
• Man Tujhya Premat Padlay | तुझ्या नखऱ्यान ...
• Official Video | फॅन झालो गं | Fan Jhalo G...
• तुझ्या नखऱ्यान केली मजा | Insta | Man Tujh...
• Nako Janu Premat Padu G | नको जानू प्रेमात...
• Tula Sodun Jagan Honar Nahi | तुला सोडून ज...
• Tujha Photo Pahilyavina Jhop Yet Nay | तुझ...
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: