आज केला निलंगा राईस 😋 लातूर फेमस निलंगा राईस|प्रॉपर निलंगा राईस👌 सोप्या पद्धतीत आणि कमी वेळेत राईस
Автор: Madhura's Cook and Creation
Загружено: 2025-11-07
Просмотров: 86
Описание:
आज केला निलंगा राईस| निलंगा राईसेस साधी सोपी पद्धत
#मधुराज कुक अँड क्रिएशन
लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील निलंगा राईस
लातूरचा फेमस निलंगा राईस
साहित्य
अर्धा किलो कोलम तांदूळ
अर्धी वाटी मसूर ची डाळ
कढीपत्ता
पाच मिरच्या
दोन-तीन कांदे उभे कापून
दोन टोमॅटो जिरे
तूप
कोथिंबीर
अद्रक लसूण
हिंग
मिठ
तेल
गरम मसाला
लाल तिखट तमालपत्र शहाजीरे
#निलंगा राईस
अनेक वर्षांपूर्वी याची सुरुवात निलंगा या गावातून झाली म्हणून यालानिलंगा राईस म्हणले जाते निलंगा राईस पोट भरण्यासाठी केलेली सोय आहे
#पारंपारिकनिलंगा राईसम साले भात रेसिपी
#पारंपारिक आलू भात रेसिपी
#लातूर फेमस निलंगा राईस
#मसाले भात
nilanga rice
#latoor famous nilanga rice
#madhura's cook and creation
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: