Ajit Pawar Funeral Body Guards : जय पवारांना घट्ट मिठी, अंगरक्षकांना अश्रू अनावर | Baramati Crash
Автор: Mumbai Tak
Загружено: 2026-01-29
Просмотров: 7651
Описание:
अजित पवार ( Ajit Pawar Death Plane Crash ) यांचं विमान अपघातात दुर्दीवी निधन झालं. मुंबईहून बारामतीकडे जात असताना त्यांच्या विमानाचा अपघात झाला. यात त्यांच्यासह असलेल्या ४ जणांचा मृतू झाला आहे. बारामतीमध्ये विद्या प्रतिष्ठान ( Baramati Vidya Pratishthan ) प्रांगणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याआधी काटेवाडीत त्यांचं पार्थिव बराच वेळ अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आलं होतं. यानंतर पार्थ पवार आणि जय पवार ( Parth Pawar Jay Pawar Last Rites ) यांनी अजित पवारांवर अंत्यसंस्कार केले. शासकीय इतमामात त्यांना निरोप देण्यात आला. Sharad Pawar देखील प्रचंड भावूक झाले
Ajit Pawar Funeral Body Guards : जय पवारांना घट्ट मिठी, अंगरक्षकांना अश्रू अनावर
#ajitpawarfuneral #ajitpawarlive #baramatilive #ajitpawarlastjourney #ajitpawarfuneralupdates #ajitpawarantimsanskar #baramatinews #maharashtrapoliticslive #ajitpawardeathnews #ajitpawartribute #vidyapratishthanbaramati #funerallivecoverageajitpawar
🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : https://news.google.com/publications/...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
• Marathi News (मराठी न्यूज) | मराठी बातमी |...
#maharashtra #marathi #marathinews #MumbaiTakNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: