Amit Shah on Babasaheb Ambedkar: राज्यसभेत अमित शहा म्हणाले आंबेडकर नाव घेणं फॅशन
Автор: BBC News Marathi
Загружено: 2024-12-17
Просмотров: 106305
Описание:
#BBCMarathi #Ambedkar #AmitShah
‘आता ही एक फॅशन झाली आहे. आंबेडकर, आंबेडकर, आंबेडकर, आंबेडकर... एवढं नाव देवाचं घेतलं असतं तर सात जन्म स्वर्ग मिळाला असता,’ या अमित शहांच्या राज्यसभेतील विधानावरून वाद झाला आहे. विरोधकांनी टीका केल्यावर भाजपनं शहांचं पूर्ण विधान ऐका, असा बचाव केला आहे. तुमची प्रतिक्रिया?
___________
तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
🔗 https://whatsapp.com/channel/0029Vaa8...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: