गुलाबाच्या झाडाला भरपूर फुले येण्यासाठी १० सोपे उपाय | Rose Bush | Rose Plant | Lokmat Sakhi
Автор: Lokmat Sakhi
Загружено: 2026-08-03
Просмотров: 831
Описание:
तुमच्याही घरच्या गुलाबाच्या झाडाला फुले येत नाहीत का? किंवा झाड वाळून जातंय? काळजी करू नका! आजच्या लोकमत सखीच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत गुलाबाच्या झाडाची निगा राखण्याचे १० सोपे आणि प्रभावी उपाय.
या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत:
गुलाबासाठी योग्य सूर्यप्रकाश आणि पाणी देण्याची पद्धत.
घरगुती खतं कशी तयार करावीत (उदा. चहा पावडर, केळीच्या साली).
झाडांची छाटणी (Pruning) आणि कीड नियंत्रणाचे उपाय.
मातीची सुपीकता वाढवण्यासाठी काही खास टिप्स.
तुमच्या बागेतील गुलाबाचे झाड फुलांनी बहरण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका!
#LokmatSakhi #RosePlantCare #GardeningTips #RoseFertilizer #MarathiGardening #HomeGarden #PlantCareTips
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: