सद्गुरू अनुराधा वाडेकर यांचा साधनाप्रवास भाग - १
Автор: Sanatan Sanstha
Загружено: 2026-01-27
Просмотров: 10602
Описание:
#Sanatan_Sanstha
यात पहा. सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर यांचे साधनापूर्व जीवन, सनातन संस्थेशी संपर्क, परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याशी भेट, साधना आरंभ, परात्पर गुरु डॉक्टरांनी साधनेच्या आरंभी दिलेली शिकवण, परात्पर गुरु डॉक्टरांनी कु. अनुराधा यांची आई-वडिलांप्रमाणे घेतलेली काळजी, त्यांना साधक म्हणून घडवण्यासाठी घेतलेले कष्ट इत्यादीविषयी सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर यांचे अमूल्य अनुभवकथन
-------------------------------------------
Copyright © Sanatan Sanstha. All Rights Reserved. No part of this video may be reproduced in any form. No picture, text, sound file, or video clip may be duplicated, modified, reused or distributed without the express written permission of the Sanatan Sanstha.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: