"शेतकऱ्यांना तार कुंपणासाठी ९०% अनुदान | Tar Kumpan Yojana 2025"
Автор: MHmarathi
Загружено: 2025-09-16
Просмотров: 300909
Описание:
"शेतकऱ्यांना तार कुंपणासाठी ९०% अनुदान | Tar Kumpan Yojana 2025" #shortsfeed
#shortsfeed #news #bandhkamkamgaryojana #upsc #kamgar
tar kumpan yojana maharashtra 2025
tar kumpan yojana maharashtra 2025 online apply
tar compound yojana maharashtra 2025
महाराष्ट्र सरकार शेतकऱ्यांसाठी मोठं पाऊल उचललं आहे. आता तार कुंपणाकरिता ९०% पर्यंत अनुदान मिळणार आहे. ही योजना पिकांचे वन्य प्राणी आणि चोरीपासून संरक्षण करण्यासाठी आहे.
१-२ हेक्टर शेतीसाठी ९०% अनुदान २-३ हेक्टर शेतीसाठी ६०% अनुदान ३-५ हेक्टर शेतीसाठी ५०% अनुदान ५ हेक्टरपेक्षा जास्त शेतीसाठी ४०% अनुदान
अर्ज कुठे करायचा? पंचायत समिती किंवा महाडीबीटी
पोर्टल आवश्यक कागदपत्रेः ओळखपत्र, बँक पासबुक, जात प्रमाणपत्र, ग्रामपंचायत दाखला, समिती ठराव, स्वयंघोषणा पत्र
#तारकुंपणयोजना #शेतकरीयोजना #TarKumpan Yojana #MahaDBT #Maharashtra Yojana #Marathi Yojana #FarmerSubsidy #Krushi Yojana #marathi #Marathinews
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: