Chhatrapati Sambhajinagar मध्ये Gas Leakage दुर्घटना कशी घडली ? त्या १४ तासांत काय घडलं ?
Автор: BolBhidu
Загружено: 2024-02-02
Просмотров: 247920
Описание:
#BolBhidu #SambhajinagarGasLeakageNews #ChhatrapatiSambhajinagar
छत्रपती संभाजीनगरच्या एका गजबजलेल्या परिसरात तब्बल १४ तास गॅस गळती सुरू होती. संपुर्ण शहर गॅसवर होतं, गॅस संपूर्ण परिसरात पसरत होता. त्यामुळं छत्रपती संभाजी नगरमधले रहिवासी जीव मुठीत घेऊन राहिले होते. तब्बल १ लाख लोकांचं स्थलांतर करण्यात आलं..पण पोलिस, स्थानिक प्रशासन आणि अग्निशमन दलाच्या क्वीक ऑपरेशनमुळं परिस्थिती अंडर कंट्रोल आली आणि छत्रपती संभाजीनगरमधली मोठी दुर्घटना टळली.
हा अपघात नेमका कसा झाला आणि त्यातून नागरिकांना सुखरुप वाचवण्यासाठी प्रशासनानं यशस्वी प्रयत्न कसे केले,संभाजीनगरमध्ये त्या १४ तासांत नक्की काय घडलं ?
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: https://bolbhidu.com/
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: