मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी केली आजपर्यंतची सर्वात मोठी मदत!
Автор: Devendra Fadnavis For Maharashtra
Загружено: 2025-10-07
Просмотров: 410
Описание:
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठवाड्यातील अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी आतापर्यंतची सर्वात मोठी मदत केली जाहीर! आणि दिवाळीपूर्वी शक्य तितका निधी थेट लाभार्थ्यांच्या हाती देण्याचा सरकारचा प्रयत्न असेल, असे सांगितले.या मदतीचे वर्गीकरण खालीलप्रमाणे....आणि संपूर्ण माहितीसाठी हा व्हिडिओ नक्की पाहा
राज्यातील सर्वात मोठे मदत पॅकेज: एकूण रक्कम: ₹३१,६२८ कोटी
शेतकरी व शेतीसाठी मदत
✅खरडून गेलेली जमीन: ₹४७,००० + ₹३ लाख (मनरेगा) = ₹३.५० लाख/हेक्टर
✅रबी पिकासाठी अतिरिक्त: ₹१०,०००/हेक्टर (₹६,५०० करोड)
✅कोरडवाहू शेती: ₹१८,५००/हेक्टर
✅हंगामी बागायती: ₹२७,५००/हेक्टर
✅बागायती शेती: ₹३२,५००/हेक्टर
✅विमाधारक कोरडवाहू शेतकरी:₹३५,०००/हेक्टर (₹१७,००० विमा + ₹१८,५०० नियमित मदत)
✅विमाधारक बागायती शेतकरी: ₹५०,०००/हेक्टर
✅बाधित विहिरी: ₹३०,००० प्रति विहीर
✅पायाभूत सुविधा दुरुस्ती:₹१०,००० कोटी
✅डीपीसीसाठी: ₹१,५०० कोटी
इतर मदती
✅मृत व जखमींना मदत आधीच दिली
✅घर पडझड झालेल्यांना पीएम आवास योजनेतून नवीन घर
✅अंशत: पडझड झालेल्या घरांनाही मदत
✅गोठे व जनावरांसाठी स्वतंत्र मदत
✅एनडीआरएफ नियमांनुसार: सर्व जनावरांच्या मृत्यूसाठी मदत, मर्यादा हटवली
✅दुकानदारांना ₹५०,००० मदत
इतर उपाय
✅विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफी
✅वीजपंपांच्या नुकसानीसाठी भरपाई
✅मुख्यमंत्री सहायता निधी व CSR मधून अतिरिक्त मदत
#MarathwadFlood #DevendraFadnavis #FloodCompensation #CropDamageRelief #FloodRelief #FarmersFinancialAid #MaharashtraFloodUpdate #MaharashtraReliefPackage #PressConference #DevendraFadnavisForMaharashtra
Subscribe Now: / @devendrafadnavis4maharashtra Stay Updated! 🔔
Follow us to stay updated:
► Like us on Facebook: / devendrafadnavisformaharashtra
► Follow us on Twitter: / devendra4maha
► Follow us on Instagram: / devendra_fadnaves
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: