चाकण ; पशुपालक शेतकऱ्यांचा आक्रोश | खेड बाजार समितीचे दुर्लक्ष | पुणे लाईव्ह
Автор: Pune Live पुणे लाईव्ह
Загружено: 2019-08-03
Просмотров: 2452
Описание:
CHAKAN MARKET YARD | 3 AUGUST 2019 - खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण ( ता. खेड, जि.पुणे) येथील महात्मा फुले मार्केट यार्डातील गुरांच्या बाजारात चिखल आणि दलदलीने शेतकरी आणि व्यापार्यांना येथे येणे-जाणेही कठीण झाले आहे. या बाबत पशुपालक शेतकरी आणि गुरांच्या व्यापार्यांनी तीव्र नापसंती व्यक्त केली आहे. राज्यभरात चाकण येथील गुरांचा बाजार प्रसिध्द आहे. मत याच गुरांच्या बाजारातून सध्या होत असलेल्या संततधार पावसामुळे चक्क पायी चालणे सुद्धा कठीण होत असून , ठिकठिकाणी साचलेले पाणी , चिखल, घाणीमुळे गारठून लहान गुरे दगावत असल्याचे पशुपालक शेतकरी आणि व्यापार्यांनी सांगितले.
-------------
पुणे लाईव्ह न्यूज | मराठी
-------------
Follow pune live to get today's Latest Marathi News and current Marathi News, Headlines from chakan and around pune . Find all breaking events from chakan, khed & pune | mob- 7020373091
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: