शेतकऱ्यांसाठी मोठा सल्ला: हमीभाव नोंदणी कशी करायची?
Автор: Goverment Yojana
Загружено: 2025-12-12
Просмотров: 2730
Описание:
सोयाबीन हमीभाव नोंदणी 2025 – पूर्ण सोपी प्रक्रिया!
👉 अर्ज कसा करायचा?
1) सरकारी पोर्टलवर लॉगिन
2) आधार व मोबाईल नंबर भरा
3) 7/12 व जमीन माहिती अपडेट करा
4) बँक पासबुक अपलोड करा
5) सबमिट करा आणि SMS ची वाट पहा
🚜 नोंदणी न केल्यास हमीभाव खरेदीसाठी अडचण येऊ शकते.
🛡️ ही प्रक्रिया सुरक्षित, थेट सरकारी पोर्टलवर.
⏰ मर्यादित कालावधी – आजच करा अर्ज!
🔗 अधिक माहिती आणि अपडेट्ससाठी फॉलो / सबस्क्राइब करा.
#सोयाबीन
#हमीभाव
#नोंदणी
#शेती
#शेतकरी
#कृषी
#योजना
#महाराष्ट्र
#कर्जआणिअधिकार
#Shorts
#YouTubeShorts
#Farmers
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: