Kailash Yatra Ep 4 | Journey to Tatopani Border Village | Border Challenges & Healing Hot Springs 🙏
Автор: Andy Baba
Загружено: 2025-09-06
Просмотров: 442
Описание:
🚩 Kailash Mansarovar Yatra 2025 – Episode 4 🚩
या भागात आपण पोहोचतो टाटोपानी (Tatopani) – नेपाळ-चीन सीमेवरील एक सुंदर गाव.
इथलं प्रमुख आकर्षण म्हणजे गरम पाण्याचे झरे (Hot Spring) – जे यात्रेकरूंना थकवा दूर करण्यासाठी खास मानले जातात. ✨
पण यात्रेचा हा टप्पा थोडा आव्हानात्मक ठरला, कारण China Visa Delay मुळे आम्हाला वाट पाहावी लागली.
तरीही, स्थानिक संस्कृती, निसर्ग, आणि Tatopani चं शांत वातावरण – ह्या प्रवासाला अविस्मरणीय बनवतं.
📍 या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहणार आहात:
Journey to Tatopani Border Village
Natural Hot Water Spring अनुभव
Kailash Yatra मधील China Visa Delay चा किस्सा
👉 अजून भागांसाठी channel ला Subscribe करा आणि bell icon दाबा 🔔
हर हर महादेव! 🕉️🚩
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: