३१ डिसेंबर साठी कोकणातील दापोली मधील या बीच वर पर्यटकांची होते तुफान गर्दी 😳 लाडघर, कर्दे, मुरुड
Автор: Kokan Like
Загружено: 2025-12-31
Просмотров: 259
Описание:
३१ डिसेंबर साठी कोकणातील दापोली मधील या बीच वर पर्यटकांची होते तुफान गर्दी 😳 लाडघर, कर्दे, मुरुड
मंडळी कोकणातील दापोली तालुका हा पर्यटकांसाठी खूप जास्त आकर्षित ठरत आहे. ३१ डिसेंबर ला आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी खूप अशी पर्यटक लोकं दापोली मधील बीच वर एन्जॉय करण्यासाठी येत असतात, दापोली मधील लाडघर, कर्दे, आणि मुरुड या तीन बीच वर पर्यटकांची खूप गर्दी पाहायला मिळते
मंडळी माझा हा व्हिडिओ करण्याचा छोटासा प्रयत्न आहे आपली ही कोकणातील मराठी संस्कृति जपण्याचा आणि माझी एक छोटीशी अपेक्षा आहे आपल्याकडून कि मला तुमची साथ हवी आहे आपली ही मराठी संस्कृति जगासमोर घेऊन येण्याची. मला खात्री आहे, तुम्ही मला नक्की साथ द्याल अशी अपेक्षा आहे🙏
=====================================
#like #share #subscrib
___________________________________________
My Youtube ▶️Channel Link
👇 / @kokanlike
खालील दिलेल्या प्ले-लिस्ट मध्ये खूप काही कोकणातील आगळ्यावेगळ्या व्हिडिओ पहायला मिळतील ❣️▶️👇
कोकणी शिमगा २०२४😊👇
• कोकणी शिमगा 2024
कोकणातील लोककला ❣️▶️👇
• कोकणातील लोककला
कोकणातील आठवणी ❣️▶️👇
• कोकणातील आठवणी
कोकणातील पारंपारिक खेळ ❣️▶️👇
• कोकणातील पारंपरिक खेळ
Kabaddi videos❣️▶️👇
• Kabaddi video
कोकण शिमगोत्सव 2021 ❣️▶️👇
• 🌴कोकण🌴 शिमगोत्सव 2021 / पारंपरिक लोककला / ...
कोकणातील पर्यटन स्थळे ❣️▶️👇
• कोकणातील पर्यटन स्थळे
कलमांचे प्रकार ❣️▶️👇
• कलमांचे प्रकार
वाढदिवस व्हिडिओ ❣️▶️👇
• वाढदिवस व्हिडिओ
धन्यवाद...🙏
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: