SC-ST अत्याचार प्रकरणात वारसांना सरकारी नोकरी! महाराष्ट्र सरकारने जाहीर केली नवी कार्यपद्धती | GR
Автор: राजयोग Rajyog
Загружено: 2025-12-04
Просмотров: 65
Описание:
SC-ST समाजासाठी महाराष्ट्र सरकारचा महत्वाचा निर्णय!
अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंध) अधिनियमांतर्गत खून किंवा अत्याचारामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या वारसांना सरकारी नोकरी देण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. सामाजिक न्याय विभागाने याबाबतचा अधिकृत शासन निर्णय (GR) जाहीर केला आहे.
या नव्या कार्यपद्धतीनुसार —
... आरोपपत्र दाखल झाल्यानंतर
किंवा
... FIR नोंदवल्यानंतर ९० दिवसांच्या आत
पात्र वारसास गट-क किंवा गट-ड पदावर नोकरी देण्यात येईल.
न्यायालयाचा निकाल काहीही लागला तरी दिलेली नोकरी रद्द होणार नाही, असा महत्त्वाचा स्पष्ट उल्लेख GR मध्ये आहे.
---
कोण पात्र? (Eligibility)
नोकरीसाठी खालील वारस पात्र ठरतील:
पती / पत्नी
मुलगा / मुलगी
कायदेशीर दत्तक घेतलेली संताने
सून (मुलगा नसल्यास)
घटस्फोटित / विधवा / परित्यक्ता मुलगी
विवाहित नसलेली बहीण
अविवाहित व्यक्तीच्या मृत्यूनंतर भाऊ किंवा बहीण
---
महत्त्वाच्या अटी
शैक्षणिक पात्रता आवश्यक
कुटुंबातील इतर सदस्यांचे संमतीपत्र
कुटुंबाची जबाबदारी स्वीकारण्याचे प्रतिज्ञापत्र
पदभरतीवरील निर्बंध लागू नाहीत
---
लागू होणारी पदे
सामाजिक न्याय विभाग
आदिवासी विकास विभाग
गट-क व गट-ड पदे
MPSC च्या बाहेरील लिपिकीय पदे
---
अधिक माहितीसाठी व्हिडिओ पूर्ण पहा!
#ScStAct #GovernmentJobs #MaharashtraGovt #AtrocitiesAct #SocialJustice #GovtGR #SCSTRights #JobRelief #PolicyUpdate
---
“SC-ST मृत्यू प्रकरणात
वारसांना सरकारी नोकरी!”
“महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय”
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: