NANDED | महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ पशुधन व्यवस्थापन व दुग्धोत्पादन परिक्षेला सुरवात
Автор: RNO Official
Загружено: 2023-05-10
Просмотров: 346
Описание:
व्यावसायिक शिक्षणाच्या माध्यमातून मुले मुली आपले भवितव्य घडवत असतात. त्याचप्रमाणे आज महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूर यांच्या अंतर्गत निम्म शिक्षण विद्या शाखा पशुधन व्यवस्थापन व दूग्धोउत्पादन पदविका अभ्यासक्रम 2023 प्रथम वर्षाच्या परीक्षेला नुकतीच सुरुवात झाली आहे. नांदेड जिल्ह्यातील भोकर येथील कैलासवासी सटवाजी पाटील किन्हाळकर पशुधन व्यवस्थापन व दुग्धोत्पादन पदविका विद्यालय येथील परिक्षा केंद्रावर आज पन्नास मुले व दहा मुली अशा एकूण 60 व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या मुला मुलींनी परीक्षा दिल्याची माहिती येथील प्रिन्सिपल व्ही. व्ही. धुमाळे यांनी दिली आहे.
BYTE - व्ही. व्ही. धुमाळे (प्रिन्सिपल पशुधन व्यवस्थापन व दुग्धोत्पादन पदविका विद्यालय भोकर
☛ Subscribe now our Youtube Channel:
https://www.youtube.com/channel/UC46_...
☛ Visit our Official website:
https://www.rightnewsonline.com/
☛ Follow Rightnewsonline:
/ rno02680723
☛ Like us :
/ rnonewsonline
☛ Send your suggestions/Feedback:
[email protected]
☛ Contact Us:
9096324423
#RNO
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: