बाळाला गॅस झाल्यास काय करावे | lahan balala gas zalyavar upay | baby gas problem solution in marathi
Автор: Indian Mom in UK Rohini
Загружено: 2020-08-03
Просмотров: 11415
Описание:
बाळाला गॅस झाल्यास कधी कधी बाळ खूप रडत असतो आणि बाळ का रडत आहे हे कारण स्पष्ट होत नाही. बरेच प्रयत्न करून पण बाळ शांत होत नाही. हे पाहून पालक घाबरले असतात अश्यावेळी तुमच्या बाळाला गॅस (colic) ची समस्या असु शकते. बाळाला गॅस झाल्यास काय करावे हे ह्या व्हिडिओमध्ये सविस्तर सांगितले आहे.
ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत लहान मुलांना होणारा गॅस (colic) ची कारणे, लक्षणे आणि उपाय. ह्या सोबतच बाळ colic मुळे रडत आहे हे ओडखण्याचे संकेत. व्हिडिओ आवडला तर लाईक करा,तुमच्या माहितीतल्या पालकांना शेअर करा आणि चॅनेलला subscribe करा. धन्यवाद!
--------------------------------------------------------------------
♥♥Please subscribe for more useful videos
/ gearupmoms
--------------------------------------------------------------------
♥♥Visit other playlists from GearUpMoms
बाळाचे आरोग्य आणि काळजी | BABY HEALTH & CARE - • बाळाचे वजन वाढवण्यासाठी उपाय | baby weight...
बाळासाठी पौष्टिक रेसिपीस | HEALTHY FOOD RECIPES - KIDS- • बाळासाठी पौष्टिक रेसिपीस | लहान मुलांसाठी ...
डाएट चार्ट्स | DIET CHART AND ROUTINE- • बाळाचा आहार | baby diet chart in marathi
FOOD RECIPES - 6 MONTH OLD - • सहा महिन्याच्या बाळाचा आहार | सहा महिन्यां...
बाळाला होणारी गॅस पोटदुखी करणे आणि उपाय | COLIC / GAS PROBLEM IN BABIES- • बाळाला होणारी गॅस पोटदुखी करणे आणि उपाय | ...
बाळाची मालिश | BABY MASSAGE RELATED VIDEOS- • बाळाची मालिश | BABY MASSAGE RELATED VIDEOS
बाळाच्या वजन वाढीसाठी | BABY WEIGHT GAIN- • बाळाचे वजन वाढवण्यासाठी उपाय | baby weight...
प्रेग्नंसीमध्ये स्वतःची काळजी | ALL ABOUT PREGNANCY- • प्रेग्नेंसी मध्ये घ्यावयाची काळजी | गरोदरप...
हिवाळा विशेष काळजी | WINTER CARE TIPS FOR BABY- • हिवाळ्यात बाळाची काळजी कशी घ्यावी | winte...
सर्दी वर घरघुती उपाय | Home Remedies- • बाळाला सर्दी झाल्यावर घरघुती उपाय | Home R...
TODDLER ACTIVITIES FUN AND LEARNING - • Baby and Toddler Activities at home ( fun ...
आई साठी खास | MOTHER'S CORNER - • बाळंतिणीची काळजी | बाळंतिणीच्या आहार | del...
BABY COMPILATION- • Baby Activity Video
--------------------------------------------------------------------
♥♥Follow us on Facebook, Instagram and Twitter
FACEBOOK - / gearupmoms
INSTAGRAM - / gear_up_moms
TWITTER - / gearupmoms
--------------------------------------------------------------------
♥♥Avaneesh's sipper
https://amzn.to/3k41yaS
https://amzn.to/3k4vsvy
♥♥Avaneesh's skin care products
moisturiser - https://amzn.to/37w6EYB
lip balm - https://amzn.to/3k7rUJ9
body wash - https://amzn.to/3k90R0a
face cream - https://amzn.to/3k7Rr4I
♥♥Rohini's Skin care products -
Body Massage Oil - https://amzn.to/2ZA29ri
Coconut Oil - https://amzn.to/3pDCdWz
Scrub - https://amzn.to/2ZxVwG6
--------------------------------------------------------------------
♥♥GearUpMoms मराठी चॅनेल मध्ये मनःपूर्वक स्वागत.हे चॅनेल त्यांच्यासाठी तयार केले आहे जे पालकत्वच्या प्रवासात आहेत किंवा या सुंदर जगात पाऊल ठेवणार आहेत.
या मराठी चॅनेल वर आपल्या आयुष्यातील पालकत्व,मातृत्वाच्या सुरेख प्रवासापासून सुरुवात करण्यास मदत करू इच्छित आहोत.
म्हणूनच चॅनेल वर अगदी आपल्या नवीन PREGNANCY सुरुवातीपासूनच, जन्मापर्यंत आणि आपल्या लहान मुलासह काही महिन्यांपर्यंत,आपल्याला BABY CARE, BABY FOOD , PARENTING TIPS ,BABY AND TODDLER ACTIVITY या सर्वांचा अनुभव मिळेल.
आपल्या साऱ्यांचा सहभाग आणि पाठिंबा आम्हाला पुढे जाण्यास आणि प्रोत्साहन देण्यास खूप मदत करनार आहे.तर मग कश्याची वाट पाहताय.आमच्या अनुभवातून तुमचा हा पालकत्वाचा प्रवास थोडा सोपा करा.
व्हिडिओ खरोखर आवडत असल्यास कृपया आमच्या चॅनेलचे SUBSCRIBE करून या कुटुंबाचा भाग व्हा.♥♥
#GearUpMoms #colicinbabies #colicsymptoms #coliccauses #coliccry #whatcausescolicinbabies #gearupmoms
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: