Tipu Sultan: Karnataka मध्ये BJP आणि Congress ने राजकारणात कसा वापर करून घेतला?
Автор: BBC News Marathi
Загружено: 2023-05-25
Просмотров: 75915
Описание:
#BBCMarathi
कर्नाटक विधानसभा निवडणुकांच्या प्रचारादरम्यान टिपू सुलतानचा मुद्दा मोठ्या प्रमाणात गाजला. टिपू सुलतान नेमका कशाचं प्रतीक यावरून कमालीचं ध्रुवीकरण पाहायला मिळालं. भाजप आणि काँग्रेस समर्थक या मुद्द्यावरून एकमेकांविरोधात उभे ठाकलेले दिसले. टिपूचं नेमकं योगदान काय? टिपू सुलतान हा एक धर्मांध शासक होता की अनैतिहासिक दाव्यांचा बळी पडलेलं एक ऐतिहासिक पात्र? कर्नाटकातून मयुरेश कोण्णूर यांचा हा रिपोर्ट.
___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
https://www.bbc.com/marathi/podcasts/...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: