रोज दारू पिण्याचे प्रमुख दोन कारण.
Автор: Dr. Swapnil Deore Navjeevan Nashamukti Kendra
Загружено: 2025-09-23
Просмотров: 2009
Описание:
नमस्कार मी डॉक्टर स्वप्निल देवरे. (B.A.M.S), आयुर्वेद व व्यसनविकार तज्ञ. नाशिक. मी गेल्या 16 वर्षापासून आयुर्वेद व व्यसनमुक्ती ची प्रॅक्टीस करीत असून लाखो रुग्ण पहिले आहेत. मित्रानो मला 99% रुग्णांमध्ये रोज दारू पिण्याचे प्रमुख फक्त दोनच कारण आढळून आली आहेत. जी मी तुमच्यासमोर शेअर केली आहेत. याव्यतिरिक्त आपले दारू पिण्याचे काही वेगळे कारण असतील तर मला शेअर करा. संपर्क. 9970597260.
#nashik #alcohol #alcoholaddiction #alcoholdetox #alcohol withdrawal symptoms #doctor
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: