पाकाचे तिळाचे लाडू| Tilache ladoo|Makarsankant recipe|Tilgul ladoo|Tilache ladoo recipe in marathi
Автор: KSD Cooking with fun
Загружено: 2022-12-26
Просмотров: 1220
Описание:
पाकाचे तिळाचे लाडू| Tilache ladoo|Makarsankant recipe|Tilgul ladoo|Tilache ladoo recipe in marathi
नमस्कार स्वागत आहे तुमचे माझ्या KSD Cooking with fun या youtube cooking channel मध्ये.
आज आपण पाकाचे तिळाचे लाडू कसे बनवायचा ते बघणार आहोत .
हि लाडू चवीला खूप चं छान होतात .या रrecipe मध्ये सर्वात महत्वाचा मन्जे पाक बरोबर बनावाने. पाक ओळखण्यासाठी मी काही टिप्स दिलेल्या आहेत त्या साठी ह विदेओ शेवट पर्यंत बघा विदेओ आवडल्यास
खूप सोपी आणि झटपट होणारी recipe आहे . त्यामुळे एक वेळ हि तिळाचे लाडू ची recipe नक्की करून बघा
या साठी जे काही साहित्य लागणार आहेत ते मी विदेओ मध्ये सांगितले आहे त्यासाठी विदेओ शेवटपर्यंत बघा.
तुम्हाला हि recipe कशी वाटली हे मला comment द्वारे नक्की कळवा .
आजची recipe आवडली तर plz like share आणि subscribe करायला विसरू नका.
#easyrecipe #healthyrecipes #ksdcookingwithfun #winterhealthyrecipe #winterrecipe #ladoo
#makarsankrantrecipe
#tilacheladoo #tilgulrecipe #tilacheladoo recipein marathi
#sweetrecipe #recipe #food #foodvlog
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: