नंदुरबार दगडफेक प्रकरण! पोलिसांची विशेष मोहीम | Nandurbar News
Автор: Saam TV News
Загружено: 2025-09-25
Просмотров: 18567
Описание:
नंदुरबार दगडफेक प्रकरण! पोलिसांची विशेष मोहीम | Nandurbar News
नंदुरबार शहरातील मूक मोर्चाला हिंसक वळण लागल्यानंतर आता पोलिसांनी आरोपींच्या पकडीसाठी एक विशेष मोहीम सुरू केले आहे आता पर्यंत 140 हून अधिक जणांना ताब्यात घेण्यात आले आहे ,या मूक मोर्चा मध्ये शेजारील गुजरात आणि मध्य प्रदेश मधील आंदोलन सहभागी झाले होते या आंदोलकांची ओळख पटवण्यासाठी शेजारील गुजरात आणि मध्य प्रदेश पोलिसांची मदत नंदुरबार पोलीस घेणार आहेत त्यासोबत सीमावर्ती भागात असलेल्या टोल नाक्यांवरती सीसीटीव्ही फुटेज ही ताब्यात घेण्यात आले आहेत या ठिकाणी कोणत्या वाहनातून आंदोलन आले होते याचाही तपास पोलीस करत आहे एकूणच नंदुरबार जिल्हा पोलीस दलाच्या वतीने हिंसेच्या घटनाानंतर विशेष तपास पथक तयार केली आहेत...
#Nandurbar #NandurbarNews #Maharashtra #PoliceAction #BreakingNews
Nandurbar, Nandurbar News, Maharashtra Police, Gujarat, Madhya Pradesh, Police Action, Breaking News
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: