Uddhav Thackeray on Eknath shinde : शेतात जायला हेलिकॉप्टर, उद्धव ठाकरेंची शिंदेंवर टीका
Автор: ABP MAJHA
Загружено: 2025-10-11
Просмотров: 33482
Описание:
#abpmajha #abpमाझा #maharashtrapolitics #Marathinews #Uddhavthackeray #Shivsena #BJP
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दिल्ली दौऱ्यावर, भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीला उपस्थित राहणार, पंतप्रधान मोदी आणि जे पी नड्डा यांच्या नेतृत्वाखाली बैठकीचं आयोजन..
हाच आपल्याला दगा देईल, असं अनंत तरेंनी आधीच सांगितलं होतं... अनंत तरेंचं ऐकलं नाही याचा पश्चाताप.. ठाण्यात बोलताना उद्धव ठाकरेंकडून एकनाथ शिंदेंवर टीकेचे बाण.. शिंदेंच्या हेलिकॉप्टर प्रवासावरूनही हल्लाबोल
राज ठाकरेंची महाविकास आघाडीच्या नेत्यांसोबत वाढती जवळीक... ठाकरे बंधूंसह, शरद पवार आणि हर्षवर्धन सपकाळ १४ तारखेला मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना भेटणार, राऊतांची माहिती...
एखाद दुसरा व्यक्ती मेल्याने काय होतं, कबुतरांसाठीच्या शांतीसभेत जैन धर्मगुरूंचं वादग्रस्त वक्तव्य...तर महापालिका निवडणूक लढवणार असून कबुतरामुळं महायुतीचं सरकार जाईल, जैन साधू निलेश मुनींचा इशारा
मुंबईतील जोगेश्वरीच्या तरुणीच्या मृत्युप्रकरणी श्रद्धा लाइफ स्टाईल कंपनी आणि संबंधित व्यक्तींविरुद्ध गुन्हा...तीन दिवसांनी इमारतीचा साईट इंजिनियरसह साईट मॅनेजरला अटक...
वाढदिवसाचा केक कापला आणि त्याच चाकूने प्रेयसीची हत्या...चारित्र्याच्या संशयावरुन कृत्य, पुण्यातल्या वाकडमधल्या लॉजवरची धक्कादायक घटना, प्रियकराला बेड्या
मनाचे श्लोक चित्रपट नवीन नावानं १६ ऑक्टोबरला पुन्हा प्रदर्शित होणार...पुणे, संभाजीनगर, पश्चिम महाराष्ट्रात झालेल्या गोंधळानंतर चित्रपटाचं प्रदर्शन संपूर्ण महाराष्ट्रात थांबण्याचा निर्णय
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
$MetaTags$4Direct$MetaTags$
Subscribe YouTube channel : https://bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news (#MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: https://marathi.abplive.com/
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: https://itunes.apple.com/in/app/abp-l...
Download ABP App for Android: https://play.google.com/store/apps/de...
Uddhav Thackeray | Eknath Shinde | Shiv Sena | Mumbai | Shiv Sena Melava | Dasara Melava 2025 | Dasara 2025 | Uddhav Thackeray Speech | Eknath Shinde Speech | Uddhav Thackeray VS Eknath Shinde | Shivaji Park | RSS | Vijayadashmi | Nagpur | Pankaja Munde | Pankaja Munde Speech | Raj Thackeray | Raj Thackeray Speech | Raj Thackeray And Uddhav Thackeray | MNS | Maharashtra News | Maharashtra Politics
Повторяем попытку...

Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: