Baramotichi Vihir | Satara | राजांच्या विरंगुळ्याचे ठिकाण | संपूर्ण माहिती इतिहासासह | Step well
Автор: Trek Yug
Загружено: 2023-10-24
Просмотров: 2543
Описание:
Baramotichi Vihir | Satara | राजांच्या विरंगुळ्याचे ठिकाण | संपूर्ण माहिती इतिहासासह | Step well
मराठा शाहीतील राजधानीचे ठिकाण म्हणून साताऱ्याला ऐतिहासिक महत्व आहेच शिवाय एकापेक्षा एक नैसर्गिक ठिकाणे इथे पहायला मिळतात. त्यातलेच एक ठिकाण कास पठार. आज हे ठिकाण फक्त महाराष्ट्रातील पर्यटकांना नव्हे तर देश-विदेशातील पर्यटकांना ही माहिती झाले आहे. मुंबईवरून अशीच एक ट्रिप घेऊन आम्ही कास ला आलो होतो. तेथून परतीच्या प्रवासात आम्ही सातारा जवळील लिंब या गावाला भेट दिली. इथे असलेली वास्तू मात्र फार कमी जणांना माहिती आहे. इथे असलेली विहीर असामान्य आहे कारण ती अत्यंत सुंदर वास्तुकला तर आहेच शिवाय इतिहासाची तिला किनार ही आहे. या व्हिडिओ द्वारे आम्ही फक्त ही विहीर नाही तर तिची संपूर्ण माहिती इतिहासासह तुमच्यापर्यंत पोहचवत आहोत.
• Kaas Plateau 2024 | क्या आगया Valley Of Fl...
#baramotichivihir #baramotyachivihir #chhava #chhavashootingplace #limb #satara #historicalplaces #stepwell
#बारामोटीचीविहीर #बारामोट्याचीविहीर #बारामोटांचीविहीर #baramotanchivihir #maharashtratourism #history #marathahistory
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: