तुरीच्या दाण्याची कचोरी | Tuvar ki Kachori | कचोरी रेसिपी मराठी
Автор: Adhrit's Mumma Recipes & LifeStyle
Загружено: 2020-11-04
Просмотров: 5663
Описание:
#तुरीच्यादाण्याचीकचोरी #tuvarkikachori
आजच्या या विडिओ मध्ये तयार करुया तुरीच्या दाण्याची कचोरी.
अशाच नवीन रेसिपीज बघण्या करता माझ्या चॅनेल ला अवश्य सबस्क्राईब करा.
धन्यवाद 🙏🏻
साहित्य : तुरीच्या शेंगा १/२ किलो
मैदा २ वाटी
तेल मोहन करता २tbsp
मीठ
तेल १/२ वाटी तळण्यासाठी
कडीपत्ता पाने ८-१०
हिरव्या मिरच्या ४-५
मिरची पावडर १tbsp
हळद १ tsp
लसूण अदरक पेस्ट१tbsp
जिंरे १tbsp
धने १ tbsp
सोप १ tbsp
हिंग १ tsp
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: