सिंधुदुर्ग किल्ला l Sindhudurga Fort l Kokan l Swimming Pool मध्ये मस्ती l Best Places to visit
Автор: PremaChi Duniya
Загружено: 2025-11-26
Просмотров: 44
Описание:
सिंधुदुर्ग किल्ला l Sindhudurga Fort l Kokan l Swimming Pool मध्ये मस्ती l Best Places to visit
कोकण ट्रिपच्या दुसऱ्या दिवशी आम्ही सिंधुदुर्ग किल्ला पाहण्यासाठी गेलो होतो. तिथे जाण्यासाठी मालवण जेट्टी इथून फेरी मिळते. sindhudurg fort अतिशय सुंदर आणि मोठा आहे. या व्हिडिओ मध्ये तुम्ही सिंधुदुर्ग किल्ला पाहू शकाल आणि त्याचे drone shot ही पाहू शकाल. ड्रोन उडताना त्यात Circular 🌈 Rainbow सुद्धा capture झाला तोही तुम्ही यात पाहू शकता. सिंधुदुर्ग किल्ल्याचा हा पूर्ण व्हिडिओ नाही. त्याचा पुढील भाग मी यानंतरच्या vlog मध्ये दाखवेन. आमच्या कोकण टूरच्या पहिल्या दिवसाचा vlog पाहिला नसेल तर नक्की पाहा. तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील अशी आशा आहे. कोकण टूर च्या vlog ची video link खाली देते आहे नक्की बघा.
कोकण टूर Day 1 --
• कोकण टूर l Kokan l रस्त्यात दिसला जंगली प्...
सिंधुदुर्ग मधील सुंदर ठिकाणे
• सिंधुदुर्गमधील सुंदर ठिकाणे l कोकण l Touri...
#dailyvlog
#daily
#dailyroutine
#travel
#travelvlog
#traveling
#familychannel
#familyvlog
#familia
#family
#sindhudurg
#sindhudurgfort
#sindhudurga
#kokan
#कोकण
#malvan
#मालवण
#dronevideo
#drone
#dronefootage
@PremaPawar90
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: