रक्षाबंधन गीत / Raksha Bandhan geet / Shree Jadhav & Shreya / Rakhi Geet
Автор: Shreyanshree Jadhav
Загружено: 2022-08-09
Просмотров: 362519
Описание:
#rakhi #rakshabandhan #brosis #rakshabandhanspecial #raksha #rakhigeet #rakshabandhanstatus #krishna #draupadi #rakshabandhanwhatsappstatus #rakhicelebration #rakhibhaibahansong #song #indianfestival #sister #sibilings
तुझ्या हाती माझी राखी असू दे
तुझा हात माझ्या हाती असू दे
न दोघांत यावा कधी राग-रुसवा
दुरावा नशिबी कधीही नसु दे !!धृ!!
जरी भांडलो लाड-लाडात दोघे
तुटू द्यायचे ना कधी प्रेमधागे
नको चेहऱ्यावर उदासी कधीही
अशी जन्मभर माझी ताई हसू दे!!१!!
जसा द्रौपदीला कन्हैया मिळाला
तसा भाऊ भाग्यात माझ्या तू आला
नको काही दुसरे अता या जीवाला
तुझ्या जीवनी दुःख काही नसू दे!!२!!
तुझ्या हाती माझी राखी असू दे
तुझा हात माझ्या हाती असू दे
गीतकार - शांताराम खामकर
संगीत - तानाजी जाधव
गायक - श्रेया जाधव
श्री जाधव
स्टुडिओ - स्वप्निल
बासुरी- ओम
कॅमेरा- जय
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: