ग्रंथयात्रा भाग ९४ - झाडाझडती - विश्वास पाटील-कादंबरी - रसग्रहण (मराठी) Zadazadati - Vishwas Patil
Автор: Granthyatra
Загружено: 2023-11-12
Просмотров: 5136
Описание:
सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या एका छोट्याशा गावातील लोकांचं धरणामुळे उध्वस्त झालेलं जीवन चित्रित करणारी ही कादंबरी आहे. विकास करताना सामान्य गरीब जनतेच्या हक्कांची होळी होऊ नये, त्यांचं योग्य रीतीने पुनर्वसन व्हावं हा मानवतावादी विचार पाटील या कादंबरीद्वारे कसा मांडतात हे पहा या व्हिडिओमध्ये. प्रत्यक्ष लेखक विश्वास पाटील यांच्याकडून ऐका त्यांना आलेले प्र्त्ययकारी अनुभव.
#झाडाझडती #विश्वासपाटील #धरणग्रस्त #पुनर्वसन #जांभळी #आवडा #खैरमोडेमास्तर #वास्तववादी #कादंबरी #मराठीसाहित्य #मराठीपुस्तकं #ग्रंथयात्रा #ग्रंथमाला #१००पुस्तकं #अर्चनामिरजकर
Facebook: / arushisinghmemorialtrust
Twitter: / archana_mirajka
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: