सोयाबीन पिकाचे शेवटच्या महिन्यातील नियोजन | तिसरी/ शेवटची फवारणी | महत्वाच्या बाबी | डॉ. अनंत इंगळे
Автор: Dr. Anant Ingle (THE AGRIDOCTS)
Загружено: 2025-08-23
Просмотров: 6199
Описание:
कॉलर / चारकोल रॉट| शेंगा वरील करपा | तिसरी / शेवटीची फवारणी| दाणे भरण्याची अवस्था| महत्वाच्या बाबी.. या विषयावर सविस्तर आणि शास्त्रोक्त माहिती असलेला व्हिडिओ..
डॉ. अनंत इंगळे
( Ph.D. Genetics and Plant Breeding MPKV Rahuri)
कृषि संशोधक आणि मार्गदर्शक
🔔 नवीन अपडेट्
ससाठी YouTube चॅनेल सबस्क्राइब करा
👍 लाईक करा आणि 📤 शेअर करायला विसरू नका!
🙏🏻 धन्यवाद!
Youtube 🖇️ / @dranant100
Facebook 🖇️
/ 1gdbi81ke4
Instagram 🖇️
/ 1gdbi81ke4
Note - शेतकरी मित्रांनी फवारणी करताना योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे, त्यामध्ये मास्क वापरणे, हात मोजे तसेच, इतर बाबी ..तसेच फवारणी साठी विहिरीचे स्वच्छ पाणी वापरणे आणि कीटक नाशक/ तण नाशक प्रमाण योग्य प्रमाणात वापरणे, दोन पेक्षा जास्त कीटक नाशक किंवा बुरशी नाशक एकत्र करून फवारणी करू नये, तसेच विद्राव्य खते आणि सूक्ष्म अन्नद्रव्ये यांची कीटक नाशक सोबत कॉम्पिटबिल्टी बघून त्यांचा वापर करावा किंवा वेगळी फवारणी करावी..
व्हिडिओ मध्ये नमूद केलेले काही कीटक नाशक तसेच बुरशी नाशक लेबल क्लेम नसून त्यांचा वापर शेतकरी अनुभव यानुसार करावा, किंवा सल्ला घेऊन करावा, पिक व्यवस्थापन करताना वातावरण तसेच इतर गोष्टींचा परिणाम होत असतो त्यामुळे काळजी घेणे आवश्यक आहे. पर्यावरण आणि सजीवांना हानिकारक गोष्टी टाळणे आवश्यक आहे त्यानुसार आपण उपाययोजना करणे
#soyabean #farming #viralvideo #agriculture #सोयाबीन #shetkari #farm #viralvideo #marathinews
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: