"आपले हक्क, आपली योजना" उपक्रमांतर्गत १५ योजनांची माहिती
Автор: DD Sahyadri News
Загружено: 2025-07-22
Просмотров: 275
Описание:
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ५४व्या वाढदिवसानिमित्त, मुंबईत भाजपाच्या वतीने "आपले हक्क, आपली योजना" उपक्रमांतर्गत विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमात "मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण" यासह १५ योजनांची माहिती देण्यात आली. पात्र नागरिकांनी या योजनांचा लाभ घ्यावा, असं आवाहन करण्यात आलं.
तसेच, भाजपा प्रदेश कार्यालयात रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलं, ज्याला रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
या उपक्रमात भाजपा नेते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले.
👉 पाहा या उपक्रमाचे महत्त्व, योजना तपशील आणि अतुल शहा यांचे प्रत्यक्ष वक्तव्य या व्हिडिओत!
#DevendraFadnavis #ApaleHakkApaliYojana #MajhiLadkiBahin #BJPMumbai #BloodDonationCamp #YojanaMahiti #AtulShah #PoliticalEvent #FadnavisBirthday2025
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: