Now Rs 500 fine for without Helmet driving in Maharashtra
Автор: Loksatta
Загружено: 2016-08-04
Просмотров: 1283
Описание: काही दिवसांपूर्वी ‘नो हेल्मेट, नो पेट्रोल’ असा आदेश काढणारे राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी आता दुचाकीस्वारांनी हेल्मेट घालण्यास प्रवृत्त करण्यासाठी नवा आदेश काढला असून, त्यामध्ये दंडाच्या रकमेमध्ये वाढ करण्यात आली आहे. यापुढे विनाहेल्मेट गाडी चालवल्यास ५०० रुपये दंड करण्यात येणार आहे. त्याचबरोबर गाडीवर फॅन्सी नंबरप्लेट लावल्यास १००० रुपये दंड आकारण्यात येईल. दिवाकर रावते यांनी गुरुवारी विधानसभेत केलेल्या निवेदनात याबद्दल माहिती दिली.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: