Pune Boy Missing on a merchant ship : मर्चंट नेव्हीत ड्युटीवर असताना पुण्यातला प्रणव बेपत्ता
Автор: BBC News Marathi
Загружено: 2024-04-08
Просмотров: 526012
Описание:
#bbcmarathi #pune #navyofficer #marchant_navy #missing
पुण्यातला 22 वर्षांचा प्रणव कराड हा मर्चंट नेव्हीमध्ये काम करत होता. सिंगापूर ते इंडोनेशीया दरम्यान प्रवास करताना तो बेपत्ता झाला आहे.
प्रणव जिथे काम करायचा त्या विलहेल्म्सन कंपनीने, त्याच्या पालकांना फोन करुन तो बेपत्ता झाल्याचे कळवले आहे. त्यानंतर मात्र कंपनीकडून आपल्याला काहीही माहिती दिली जात नसल्याचा आरोप त्याच्या पालकांनी केला आहे. नेमकं काय घडलं? पाहा व्हीडिओ
___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
https://www.bbc.com/marathi/podcasts/...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: