ycliper

Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
Скачать

सुवर्णदुर्ग महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा किल्ला | Suvarndurg Killa || संपूर्ण माहिती

Автор: Vlogs_with_ABHIII

Загружено: 2026-02-21

Просмотров: 106

Описание: नमस्कार मी अभिजीत पाटील आज या वीडियो मधे आपण श्रीमुद्रायगिरौ या प्रतिष्टानासोबत किल्ले सुवर्णदुर्ग यास भेट दिली तरी या प्रतिष्ठानचे कार्य असे आहे की आपल्या महाराजांचा इतिहास जपला जावा आणि आपल्या गडकिल्ल्यांची व महाराजांची माहिती घराघरात पोहोचावी तसेच पुरातन वास्तू शोधून काढणे अस आहे. या ट्रिप मधे खूप अशी माहिती दिल्याबद्दल आम्ही सर्व या प्रतिष्ठानचे खूप आभारी आहोत आणि प्राश दादा ठोंबरे यांचे सुद्धा 🙏🏻🙏🏻🙏🏻 प्रतिष्ठानाचा इंस्टाग्राम आइडी :- https://www.instagram.com/shreemadray...

हर्णे हे प्राचीनकाळी बंदर म्हणून प्रसिध्द होत. ह्या बंदराच्या रक्षणासाठी वेगवेगळ्या राजवटीत येथे दुर्ग चौकडी बांधण्यात आली. त्यापैकी समुद्रातील बेटावर बांधण्यात आलेला सूवर्णदूर्ग मुख्य किल्ला व त्याचे रक्षण करण्यासाठी बांधण्यात आलेले उपकिल्ले कनकदूर्ग, गोवाकिल्ला व फत्तेगड हे होत. १६८८ मध्ये मोगल सरदार सिद्दी कासीमने सुवर्णदुर्गाला वेढा घातला. सुवर्णदुर्गाचा किल्लेदार अचलोजी मोहिते मोगलांना फितूर झाला. ही गोष्ट कान्होजी आंग्रे ह्या २० वर्षाच्या तरूणाला कळल्यावर त्याने रातोरात गडावरील सहकार्‍यांना विश्वासात घेऊन किल्लेदाराला कैद केले व सरळ किल्ल्याबाहेर पडून मोगलांवर हल्ला केला. पण हल्ला साफ फसला आणि कान्होजी आणि त्याचे सहकारी मोघलांच्या कैदेत पडले. कान्होजीने शिताफीने मोघलांच्या कैदेतून सुटका करून घेतली व पोहत सुवर्णदुर्ग गाठला. या घटनेमुळे त्यांच्या सहकार्‍यांत उत्साह संचारला व त्यांनी पावसाळ्यापर्यंत गड लढवला. मराठ्यांचा हा चिवटपणा पाहून सिद्दीने वेढा उठविला. या घटनेमुळे कान्होजी आंग्रे सुवर्णदुर्गाचा किल्लेदार बनला. ‘‘समुद्रावरील शिवाजी’’ म्हणून ओळखल्या जाणार्‍या कान्होजींची कारकीर्द याच सुवर्णदुर्गावर चालू झाली. Suvarndurg Fort Dapoli
Taluka - Dapoli
Bus Stand - Dapoli
Railway Station - Khed
Seasons For Visit - September to May places to visit in konkan
places to visit in dapoli
suvarnadurga fort dapoli ratnagiri
boat ticket for suvarnadurga fort
how to reach suvarnadurga fort
dapoli tourist places Suvarndurg Fort, Suvarndurg fort, Suvarndurg Killa, SUVANRDURG FORT, Suvarndurg, VinayakParabvlogs, Fort, fort सुवर्णदुर्ग किल्ला
सुवर्णदुर्ग किल्ला रत्नागिरी

Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
सुवर्णदुर्ग महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा किल्ला | Suvarndurg Killa || संपूर्ण माहिती

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео

  • Информация по загрузке:

Скачать аудио

Похожие видео

Amazing 🤩 Twelfth Day at Sea – Massive Tuna Catch! | Day-12 | Boat Life Diaries 🌊

Amazing 🤩 Twelfth Day at Sea – Massive Tuna Catch! | Day-12 | Boat Life Diaries 🌊

Что находится на 95% пустующей Австралии?

Что находится на 95% пустующей Австралии?

महाराष्ट्रातील सर्वात मोठा शेळ्या,मेंढ्या,कोंबडीचा बाजार | 28/02/2026 (शनिवार)चाकण बकरी बाजार अपडेट

महाराष्ट्रातील सर्वात मोठा शेळ्या,मेंढ्या,कोंबडीचा बाजार | 28/02/2026 (शनिवार)चाकण बकरी बाजार अपडेट

जय शिवराय 🚩.. १९ फेब्रुवारी २०२६ श्री छत्रपती शिवजयंती निमित्त रायगड दर्शन 🙏🏻🚩☺️#shivjayanti #viral

जय शिवराय 🚩.. १९ फेब्रुवारी २०२६ श्री छत्रपती शिवजयंती निमित्त रायगड दर्शन 🙏🏻🚩☺️#shivjayanti #viral

मालवणमधील Best Homestay | Fish Auction | Malvani seafood | best place to stay #malvan #seafood

मालवणमधील Best Homestay | Fish Auction | Malvani seafood | best place to stay #malvan #seafood

फिरायला जायाचा जायाचा फिरायला कोकण दवरा ❤️🌴 @rawkokan_official

फिरायला जायाचा जायाचा फिरायला कोकण दवरा ❤️🌴 @rawkokan_official

Vijaydurg Fort | विजयदुर्ग किल्ला | रामेश्वर मंदिर

Vijaydurg Fort | विजयदुर्ग किल्ला | रामेश्वर मंदिर

3 days in Line With 3 Million People! (PANDHARPUR WARI)

3 days in Line With 3 Million People! (PANDHARPUR WARI)

I found Best Food In Devgad Konkan | Konkan street food | vadapav | Exploring Devgad #aasova

I found Best Food In Devgad Konkan | Konkan street food | vadapav | Exploring Devgad #aasova

कहां है वो पर्वत जहां भगवान शिव ने दूसरी बार खोली थी जटा? | Lord Shiva | Maharashtra

कहां है वो पर्वत जहां भगवान शिव ने दूसरी बार खोली थी जटा? | Lord Shiva | Maharashtra

इतकी सोप्पी खेकडे पकडण्याची टेक्निक पण तरी अजून कशी कोणाला माहित नाही ?खेकड्याचं कालवण,चिलापी फ्राय😋

इतकी सोप्पी खेकडे पकडण्याची टेक्निक पण तरी अजून कशी कोणाला माहित नाही ?खेकड्याचं कालवण,चिलापी फ्राय😋

कोकणातील या बेटावर तीन दिवस राहिले | I spent 3 days on this Konkan Island  #villagelife #islandlife

कोकणातील या बेटावर तीन दिवस राहिले | I spent 3 days on this Konkan Island #villagelife #islandlife

The Hidden Heart of Southeast Asia: A Journey Through Laos

The Hidden Heart of Southeast Asia: A Journey Through Laos

सुवर्णदुर्ग किल्ला जिथून २० वर्षाचा मुलगा समुद्राचा राजा बनला 🚩🚩🚩

सुवर्णदुर्ग किल्ला जिथून २० वर्षाचा मुलगा समुद्राचा राजा बनला 🚩🚩🚩

माळरानातील राजाच्या शोधात... आणि रात्रीचा थरार! | Travelclix

माळरानातील राजाच्या शोधात... आणि रात्रीचा थरार! | Travelclix

Suvarnadurga Killa Dapoli | Suvarnadurga Fort History | सुवर्णदुर्ग किल्ला दापोली | संपूर्ण माहिती

Suvarnadurga Killa Dapoli | Suvarnadurga Fort History | सुवर्णदुर्ग किल्ला दापोली | संपूर्ण माहिती

इथेच शिवरायांनी अफझलखानाचा कोथळा काढला होता | कधीही न ऐकलेलं प्रतापगडाचा संपूर्ण इतिहास | Pratapgad

इथेच शिवरायांनी अफझलखानाचा कोथळा काढला होता | कधीही न ऐकलेलं प्रतापगडाचा संपूर्ण इतिहास | Pratapgad

तोरणजाईचं ठाणं,राजांना सोन्याचे हंडे सापडले? | Torana Fort trek | Part 2 | दुर्ग तोरणा | प्रचंडगड

तोरणजाईचं ठाणं,राजांना सोन्याचे हंडे सापडले? | Torana Fort trek | Part 2 | दुर्ग तोरणा | प्रचंडगड

घोडा पाय धरून उचलणाऱ्या एका वीराचा दुर्दैवी अंत

घोडा पाय धरून उचलणाऱ्या एका वीराचा दुर्दैवी अंत

खूप सारे मासे दिले सोडून, समुद्रावरती पकडले कोकर मासे , Fishing in kokan @TejaGurav

खूप सारे मासे दिले सोडून, समुद्रावरती पकडले कोकर मासे , Fishing in kokan @TejaGurav

© 2025 ycliper. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]