जगातील प्रत्येक बायको ह्या ५ अपेक्षा आपल्या नवऱ्याकडून ठेवत असते / तुम्ही यातील किती पूर्ण केल्या?
Автор: All Marathi
Загружено: 2020-11-28
Просмотров: 1075981
Описание:
पत्नी भावनात्मक संतुष्ट असेल तर संसार खूप आनंदी आणि समाधानी असतो. आयुष्यभर कुटुंबासाठी झटणाऱ्या पत्नीच्या काही माफक अपेक्षा पतीने पूर्ण केल्यास पत्नी जीव ओवाळून टाकते. परंतु पुरुषप्रधान संस्कृती मध्ये असे घडताना तुरळकच दिसते. तरीही काही पती आपल्या पत्नीच्या ह्या ५ अपेक्षा पूर्ण करणारेही असतात.
#नवराबायकोचे_नाते #Husbandwife #पतिपत्नी_नाते #emotional #Motivational
या व्हिडिओ मध्ये 👇
बायकोला नवऱ्याकडून कोणत्या अपेक्षा असतात?
नवऱ्याने बायकोसोत कसे वागावे?
नवरा बायकोचे प्रेम वाढवण्याचे उपाय
पत्नीला कसे संतुष्ट ठेवावे?
पत्नी पतीकडून कोणत्या अपेक्षा करते?
नवरा बायकोने संसारात कोणत्या गोष्टी टाळाव्यात?
पत्नी म्हणजे कोण असते?
नेहमी पत्नीच दोषी असते का?
नातेवाईक आणि आप्तेष्टांमुळे नात्यात कशी कटुता येते?
पत्नीच्या दुःखात पतीने कशी साथ द्यावी?
baykola navryakadun kontya apeksha astat?
navra baykoche prem vadhavnyache upay
patnila santusht kase karave
navra baykone sansarat kontya goshti talavyat?
relationship between wife and husband
is money is important than Relationship?
most important relation than money and property
paishapeksha ani sampatti peksha mahatvache nate mhanje navra baykoche
नवऱ्याला आपल्या बायकोमध्ये ह्या ७ गोष्टी हव्या असतात.👇👇👇👇👇 व्हिडिओ बघा
• नवऱ्याला आपल्या बायकोमध्ये ह्या ७ गोष्टी ह...
भगवदगीता - निर्णय घेण्यासंदर्भातील 10 जबरदस्त नियम
• भगवद्गीता - 9 Powerful Chapter for Dicisio...
भगवद्गीता - बार्बादीचे 3 मुख्य कारण
• भगवदगीता - बरबादीचे तीन मुख्य कारणे || 3 ...
अशावेळी लोकांनी वेड्यात काढले तरी चालेल.
• For Happy Life Change Your Habits/ आनंदी आ...
हे 10 संकल्प करा पुढील शंभर वर्ष सुख,समाधान आणि आनंदात घालवा
• आयुष्यभर पॉसिटीव्ह आणि आनंदी जगा फक्त हे १...
प्रेम,करिअर आणि उच्च शिक्षण
• Valentine Day Special || प्रेम म्हणजे काय ...
कुणी नेहमी अपमान आणि टिंगल टवाळी करत असेल तर काय करायचे?👇👇
• नेहमी तुमचा कुणी अपमान आणि टिंगल टवाळी करत...
जवळच्या व्यक्तीच्या आणि लोकांच्या हृदयावर राज्य करण्यासाठी ह्या सवयी लावा
• फक्त ह्या गोष्टी करा || लोकांच्या आणि जवळच...
ह्या ६ लोकांकडे दुर्लक्ष करा.हे कधीच तुमच्यावर विश्वास ठेवणार नाहीत
• ह्या ६ लोकांकडे दुर्लक्ष करा || हे कधीच तु...
टिटवी का ओरडते?
टिटविचे ओरडणे माणसाच्या प्रियजनांच्या विरहाचे कारण असू शकते का? 👇
• टिटविचे रात्री बेरात्री ओरडणे म्हणजे खरंच ...
तुमच्यात Quality असूनही 4 गोष्टींमुळे तुम्ही स्वतःला कमी लेखता. त्या 4 गोष्टी 👇👇
• Quality असूनही ह्या 4 गोष्टींमुळे तुम्ही स...
नकारात्मक लोकं आणि नकारात्मक ऊर्जा यापासून दूर राहायला शिका
• नकारात्मक लोकं आणि नकारात्मक ऊर्जा यापासून...
खरंच तुम्ही स्वतःला वेळ देता का? वेळीच सावध व्हा 👇
• खरंच तुम्ही स्वतःला वेळ देता का?/सावधान!वे...
आशा लोकांचा समाज,मित्र आणि नातेवाईक तिरस्कार करतात.👇
• तुम्हाला लोकं का टाळतात? Why do people avo...
मोठेपण घेण्याची कला असते ती जमायला हवी.
• मोठेपण घेणे ही एक कला आहे ती जमली पाहिजे/न...
नवरा बायकोचे नाते कसे असावे?/संसारात ह्या 5 गोष्टी नक्की करा
• नवरा बायकोचे नाते कसे असावे? / संसारात ह्य...
आनंदी आणि सुखी जीवनासाठी आयुष्यात हे बदल करा.आयुष्य स्वर्गासारखे वाटेल👇👇
• For Happy Life Change Your Habits/ आनंदी आ...
मुलांचे करिअर आणि आई वडिलांच्या अपेक्षा
• मुलांचे करिअर व आई-वडिलांच्या अपेक्षा/ मुल...
आपण कुठेही काम करत असाल तरी ही गोष्ट आपल्यात असल्याशिवाय आपण कामच करू शकत नाही.
प्रत्येकच व्यक्तीला आणि विद्यार्थ्याला आवश्यक असा व्हिडिओ 👇👇👇
• आत्मविश्वास| self confidence Importance of...
संकटांना न घाबरता सामना कसा करावा/संकटाची भीतीच आपल्याला गर्भगळीत कशी करते ते बघा 👇
• संकटे आणि आपलं आयुष्य/युद्ध किंवा पलायन म्...
चिंता आणि तणाव प्रत्येकाला आहेच. परंतु त्याचा सकारात्मक उपयोग आपल्या जीवनात कसा करून घ्यावा त्यासाठी हा व्हिडीओ बघा
• चिंता आणि तणावाचा सकारात्मक उपयोग/ How to ...
शतायुषी लोकं कसे होतात? १०० वर्षे आयुष्य जगण्याचे जपानी रहस्य खलील व्हिडिओ मध्ये बघा
• शतायुषी आयुष्य जगण्याचे जपानी रहस्य / Live...
शंभर वर्षे निरोगी जगणाऱ्या लोकांच्या रोजच्या सवयी,आहार आणि राहणीमान नक्की बघा खलील लिंक वरून👇
• शतायुषी लोकांच्या सवयी, आहार आणि राहणीमान ...
गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड ने नोंद घेतलेले सुपरसेंटनारीयन्स म्हणजे 110 वर्षापेक्षा जास्त जगलेल्या लोकांचे मार्गदर्शन आणि त्यांच्या दिनचर्या नक्की बघा. अतिशय मौलिक माहिती. 👇🙏
• गिनीज बुक ने नोंद घेतलेले शतायुषी लोकं / अ...
कोरोना काळात आपली व परिवाराची रोगप्रतिकारशक्ती कशी वाढवावी याचे FSSAI ने दिलेल्या सल्ल्यासाठी खालील व्हिडिओ बघा 👇👇
• रोग प्रतिकारशक्तीसाठी FSSAI ने दिलेला सल्ल...
मित्रहो अतिशय उपयुक्त व्हिडिओ नियमित मिळवण्यासाठी All Marathi हे चॅनल Subscribe करून ठेवा आणि आपल्या प्रियजनांना Share करायला विसरू नका.
#Sandeep #Musale
जय हिंद
जय महाराष्ट्र
वंदे मातरम
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: